Shark Attack in Florida: फ्लोरिडामध्ये शार्कचा हल्ला; फर्नांडीना बंदर जवळ मासेमारी करताना मच्छीमार गंभीर जखमी (See Pic)
स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:15 च्या सुमारास नासाऊ काउंटी शेरीफचे कार्यालय सागरी युनिट गस्त घालत असताना अधिकाऱ्यांना एका बोटीतून त्रासदायक कॉल आला. यावेळी मच्छीमाराच्या हातातून गंभीर रक्तस्त्राव होत होता.
- Read in
- मराठी
Shark Attack in Florida: फ्लोरिडा (Florida) च्या पूर्व किनाऱ्यावर शार्कच्या हल्ल्यात (Shark Attack) शुक्रवारी एक मच्छीमार (Fisherman) गंभीर जखमी झाला. शार्कने या व्यक्तीच्या उजव्या हाताला गंभीर चावा घेतला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:15 च्या सुमारास नासाऊ काउंटी शेरीफचे कार्यालय सागरी युनिट गस्त घालत असताना अधिकाऱ्यांना एका बोटीतून त्रासदायक कॉल आला. यावेळी मच्छीमाराच्या हातातून गंभीर रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर पीडित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पहा फोटो -
At 11:15 a.m. today, NCSO Marine Unit responded to a distress call reporting a shark bite. Our deputy boarded the vessel and applied a tourniquet to stop the bleeding. The victim was airlifted to a nearby hospital in critical condition but is expected to recover. pic.twitter.com/0QNuT2ceBp
— Nassau County SO (@NCSO_FL) June 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

