Shanaya Kapoor चे Transparent कपड्यामधील बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांची उडेल झोप, See Pics
Shanaya Kapoor Hot Photos (Photo Credits: Instagram)

Shanaya Kapoor Bold Photos: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकिड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मिडियाद्वारे बरेच चर्चेत आहेत. यात सुहाना खान, शनाया कपूरसह अनेक स्टारकिड्सचा समावेश आहे. अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिचे सोशल मिडियावरील तिचे पोस्ट, हॉट फोटोज आणि व्हिडिओजमुळे बरीच चर्चेत आहे. यामुळे तिने स्वत:चा असा चाहतावर्ग देखील निर्माण केला आहे. नुकतेच तिने एका पारदर्शक ड्रेसमधील फोटोज शेअर केले आहेत. यातील तिचा बोल्ड अंदाज भल्याभल्यांची झोप उडवेल असाच आहे.

शनाया कपूरने या फोटोमध्ये पांढ-या रंगाचा Transparent ड्रेस परिधा केला आहे आणि डोक्यावर भली मोठी हॅट घातली आहे. यात तिचा बोल्ड अंदाज सगळ्यांच्या नजरा वळवून घेत आहे.

हेदेखील वाचा- Amruta Khanvilkar चा फिटनेस फ्रिक मूड पाहून चाहते झाले फिदा, See Viral Pics

शनायाचे हॉट फोटोजसह तिचे बेली डान्सचे हॉट व्हिडिओजही सोशल मिडियावर बरेच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी शनायाने 'शकिरा' गाण्यावर हॉट बेली मूव्ह्स (Hot Belly Moves) करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने झोपून केलेल्या बेली मूव्हससुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 11 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली होती. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा करत तिने आपले हॉट फोटोज (Hot Photos) सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात तिचा बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

शनाया ने आपले हॉट फोटोज शेअर करुन "आपण करण जौहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) सह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहोत" असे सांगितले आहे. 'या चित्रपटाला घेऊन आपण खूपच उत्साहित आहोत. आम्ही काय करायला जाणार आहोत हे तुमच्यासमोर आणण्यासाठी मी जास्त वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आमच्यासोबत जोडलेले राहा' असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहेत.