खतरनाक नागीण; एकाच वेळी करते 100 नागांसोबत सेक्स

खास करुन या प्रजातीतील मादी सापाचे (नागिण) गुणवैशिष्ठ्ये आश्चर्यकारक आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सांगायचे तर म्हणे ही नागिण एकाच वेळी एकदोन नव्हे तर तब्बल 100 नागांसोबत सेक्स करु शकते.

Red-Sided Garter - Snake | (Archived, edited, representative images)

ही सृष्टी एक म्हणजे एक कोडंच जणू. सुटतंय अस वाटत असतानाच अधिक गुंता वाढवणारं. या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. अगदी मानवापासून ते मानवेत्तर प्राणी आणि जिवाणू , कीटाणूपर्यंत. मुळात मानवाची वृत्ती ही शोधक असल्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या, घडणाऱ्या प्रत्येक जीव आणि घटनांबाबत अभ्यास, निरिक्षण, संशोधन करणे हा त्याचा स्वभाव. याच निरिक्षणातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या पृथ्वीतलावावर सापाची (नाग) एक अशी प्रजात आहे. जी सापवर्गीय प्राण्यांमध्ये काहीशी वेगळीच नव्हे तर विचित्रही आहे. सापाच्या या प्रजातीला Red-Sided Garter नावाने ओळखले जाते. खास करुन या प्रजातीतील मादी सापाचे (नागीण) गुणवैशिष्ठ्ये आश्चर्यकारक आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सांगायचे तर म्हणे ही नागीण एकाच वेळी एकदोन नव्हे तर तब्बल 100 नागांसोबत सेक्स करु शकते.

पावसाळ्यात करतात सेक्स

Red-Sided Garter प्रजातितल्या नागीणीबद्दल वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल. पण, अशा प्रकारची नागीण असल्याचा दावा केला जातोय. या नागीणीचा वावर प्रामुख्याने पाणी असलेल्या परिसरात असतो. ही नागीण खास करुन उत्तर अमेरिकेत आढळते. या प्रकारातील साप साधारण हिरवट रंगाचे असतात. हे साप दिसायलाही तसे सुंदर असतात. महत्त्वाचे म्हणजे हे साप बिनविषारी असतात. आणि सेक्सबाबत बोलायचे तर प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात हे साप सेक्स करतात.

सेक्स करण्यासाठी नागांची पूर्वतयारी (आगोदर करतात वेटलॉस)

Red-Sided Garter प्रजातीतील सेक्स प्रामुख्याने पावसाळ्यात सेक्स करत असले तरी, ते इतर प्राण्यांप्रमाणे नसतात. या प्रजातीतील नर नाग सेक्ससाठी उपयुक्त हंगाम येण्याच्या काही दिवस आगोदरच तयारीला लागलेले असतात. सेक्ससाठीचा आगामी काळ डोळ्यासमोर ठेऊन पूर्वतयारी म्हणून हे साप अन्नभक्षण बंद करतात. जेनेकरुन स्वत:चे वजन कमी होईल. आपल्या प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी प्रियकर ज्यापद्धतीने आपले शरीर प्रमाणबद्ध राखण्याचा प्रयत्न करतो तसेच काहीसे हे. (नशिब जीम लावण्याची पद्धत सापांमध्ये अस्तित्वात नाही) . प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार अन्नभक्षण बंद करुन हे नाग तब्बल आपले वजन तब्बल 10 किलोने कमी करतात. सेक्सला पुरक असा काळ आला की मग ही नागीण विशिष्ठ प्रकाचे हार्मोन्स सोडते. या हार्मोन्सला पाहून नाग तिच्याकडे आकर्षित होतात. (हेही वाचा, भयंकर! तीन महिन्याच्या गर्भवती गाईसोबत बलात्कार)

सेक्स करण्याचीही विशिष्ठ पद्धत

Red-Sided Garter प्रजातिमधले नर-मादी सापांची सेक्स करण्याची पद्धतही खास आहे. जेव्हा नर साप सेक्ससाठी नागीणीजवळ येतो तेव्हा ती आपले शरीर गोलाकार करते. त्यानंतर इतर साप तिच्याजवळ येतात आणि आळीपाळीने सेक्स करतात. प्रत्येक वेळी जोडीदार बदलताना नागीण आपल्या शरीराचा आकार आणि पोझ बदलत असते. हा प्रकार काहीसा मजेशीर वाटत असला तरी, यात नागीणीवर प्राण गमावण्याची वेळही येऊ शकते.