Rahul Gandhi भारत जोडो यात्रा दरम्यान घेत आहेत मांसाहारासोबत मद्यसेवनाचा आनंद? कॉंग्रेस नेत्याचा दारूच्या ग्लाससोबतचा Edited Photo वायरल
भारत जोडो यात्रेदरम्यान एका ठिकाणी धाब्यावर बसून काही खातानाचा फोटो वायरल होत आहे. पण तो एडिटेड फोटो आहे.
- Read in
- मराठी
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या पंजाब मधून आपल्या अंतिम टप्प्याकडे मार्गस्थ होत आहे. सध्या त्यांची प्रतिमा 'तपस्वी' म्हणून समोर येत असताना काहीजणांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. नुकताच त्यांचा या यात्रेदरम्यान एका ठिकाणी धाब्यावर बसून काही खातानाचा फोटो वायरल होत आहे. पण तो एडिटेड फोटो आहे. राहुल गांधी यांच्यासमोर मद्याचा ग्लास आणि चिकन असल्याचा फोटो समोर आला आहे. पण प्रत्यक्षात हा फोटो एडिटेड आहे. Paranjoy Guha Thakurta यांनी ओरिजनल फोटो पोस्ट केला आहे. नक्की वाचा: Bharat Jodo Yatra: कडाक्याच्या थंडीत शर्ट न घातला 'जनेयू' परिधान केलेल्या मुलाचा भारत जोडो यात्रेत सहभाग; फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधींवर उठली टीकेची झोड .
पहा खोटे वायरल फोटो
क्या पांडवो ने ट्विटर यूज़ किया था क्या ???
कभी नहीं किया
क्यूंकि वेह तपस्वी थे !!!!!
— Rishi Bagree (@rishibagree) January 10, 2023
?तपस्वी, तपस्या में लीन है ।। pic.twitter.com/MCp64Cr2uK
— Mainpal (@Mainpal06196140) January 10, 2023
पहा ओरिजनल पोस्ट
It was sheer coincidence: travelling to Punjab this morning, I crossed the Bharat Jodo Yatra. With some difficulty and a scuffle, I was able to meet Rahul Gandhi while he was eating at a dhaba a few kms from Karnal. We discussed politics, economics and India’s richest men.. 1/2 pic.twitter.com/yg4394bFfT
— ParanjoyGuhaThakurta (@paranjoygt) January 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

