लोकप्रिय Footballer ने उडत्या प्रायव्हेट जेटमध्ये केला Sex; एअर होस्टेसचा धक्कादायक खुलासा

आता एका एअर होस्टेसने (Air Hostess) एक नवीन खुलासा केला आहे. या एअर होस्टेसने सांगितले आहे की, सेलिब्रिटी खाजगी विमानात प्रवास करताना अक्षरशः त्यांची लाज बाजूला ठेवतात

प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

एका खाजगी विमानात काय काय चालले याबाबतचे अनेक किस्से समोर आले आहेत. आता एका एअर होस्टेसने (Air Hostess) एक नवीन खुलासा केला आहे. या एअर होस्टेसने सांगितले आहे की, सेलिब्रिटी खाजगी विमानात प्रवास करताना  अक्षरशः त्यांची लाज बाजूला ठेवतात. ब्रिटनच्या प्रसिद्ध फुटबॉलपटूचे (British Footballer) उदाहरण देताना ती म्हणाली की, फुटबॉलपटूने उडत्या विमानात त्याच्या जोडीदारासोबत सेक्स (Sex) केला होता. मात्र या एअर होस्टेसला असेही वाटते की यात काहीही चुकीचे नाही. द सनच्या वृत्तानुसार, एअर होस्टेस लॉरीने उड्डाणात फुटबॉलपटूशी झालेल्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला आहे.

लॉरीने अनेक वर्षे एका खाजगी विमानात एअर होस्टेस म्हणून काम केले आहे. ती म्हणाली की, तिने विमानात एका प्रसिद्ध ब्रिटिश फुटबॉलपटूला सेक्स करताना पाहिले आहे. हा फुटबॉलपटू त्याच्या मैत्रिणीसोबत होता. या फुटबॉलपटूसोबतच्या पहिल्या भेटीचे वर्णन करताना लॉरी म्हणाली, ‘फुटबॉलपटू न्यूयॉर्कमधून नाईट आऊटनंतर लंडनला जात होता. त्याने मला त्याला त्याची पँट बदलायची असल्याबाबत सांगितले. मात्र दुसऱ्या क्षणी तो त्याच्या मैत्रिणीसोबत सेक्स करत होता.’

विमान हवेत असताना, लॉरी फुटबॉलपटूच्या केबिनमध्ये प्रवेश करणार होती, परंतु एका सहकाऱ्याने तिला थांबवले. याबाबत स्वतःचे मत व्यक्त करताना लॉरी म्हणाली, ‘मला यामध्ये काही गैर वाटत नाही. अशा प्रवासासाठी ते लाखो डॉलर्स देतात. जर मी देखील एवढा खर्च केला असते, तर मी माझ्या पतीबरोबर देखील आनंद घेतला असता.’ (हेही वाचा: Sex Video On Facebook: वरिष्ठसोबत पत्नीचे संबंध, नवऱ्याने फेसबुकवर केले लैंगिक फोटो शेअर)

लॉरीने फुटबॉलपटूचे नाव सांगण्यास नकार दिला. ती म्हणाली की, हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे. अहवालानुसार, काही अमेरिकन विमान कंपन्या ज्यांना उडत्या विमानात आपली सर्व इच्छा पूर्ण करू इच्छितात अशांसाठी विशेष ऑफर देतात. विशेषतः Flamingo Air आणि Love Cloud जोडप्यांसाठी असे खास पॅकेज ऑफर करतात, त्यांचे बुकिंग हजारो डॉलर्समध्ये असते.