Poonam Pandey Instagram Lost: पूनम पांडे ने इंस्टाग्राम Log In होत नसल्याचे सांगत केलं ट्विट; मदत करणार्‍याला किडनी द्यायला सुद्धा तयार
Poonam Pandey (Photo Credits: Insta)

Poonam Pandey Instagram: इंटरनेट सेन्सेशन पूनम पांडे (Poonam Pandey) हिच्या चाहत्यांसाठी एक दुःखद माहिती स्वतः पूनमनेच ट्विट करुन दिली आहे. पूनम ज्या इंंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातुन आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओज फॅन्स सोबत शेअर करत असते त्या अकाउंट मध्ये आता तिला लॉग इन करता येत नाहीये त्यामुळे ती फार चिंंतेत असल्याचे सांंगत तिने ट्विट केले आहे, या ट्विट मध्येच तिने Instagram व Facebook ला टॅग करत मदत मागितली आहे. आपले अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी जो कोणी मदत करेल त्याला किडनी द्यायला सुद्धा तयार आहे इतके मोठे विधान पूनम ने आपल्या ट्विट मध्ये केले आहे. Poonam Pandey Topless Photo: पूनम पांडे ने टॉपलेस होउन शेअर केला न्युड फोटो, बघुन व्हाल हैराण

पूनम पांंडे हिचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलियन म्हणजेच 35 लाख फॉलोअर्स आहेत. पूनम या अकाउंट वर आपले अत्यंट Controversial फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते. हा कंटेंट तिच्या पूनम पांडे ऑफिशियल अ‍ॅप साठीचा असुन इंस्टाग्राम अकाउंट वरुन त्याची केवळ झलक ती फॅन्स सोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने या अकाउंट वरुन आपला एक पुर्ण Nude Video पोस्ट केला होता. मात्र आता काही तासांपासुन तिला या अकाउंट मध्ये लॉग इन करता येत नाहीये.

Poonam Pandey Nude Video: पूनम पांडे ने 'हा' न्यूड व्हिडीओ पोस्ट करून केल्या सगळ्या सीमा पार, एकट्यात असाल तरच पाहा 

पूनम पांंडे ट्विट

Poonam Pandey Tweet (photo Credits: Screengrab/ Twitter)

पूनमने बॉलिवूड मध्ये कोणत्याही मोठ्या सिनेमात काम न करता सुद्धा केवळ आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि हॉट फिगर मुळे लाखो फॅन्स बनवले आहेत. हे सर्व फॅन्स तिच्या फोटोज आणि व्हिडिओज वर नेहमीच लाईक्स आणि कमेंट्स चा पाउस पाडत असतात मात्र आता पूनम स्वतःच या अकाउंट वर लॉग इन करु शकत नसल्याने तिच्या फॅन्सला सुद्धा चिंंता होत आहे.