Poonam Pandey Sexy Photo:पूनम पांडे ने Clevage दाखवणारा फोटो शेअर करत बॉयफ्रेंड बाबत केली 'ही' तक्रार

आपण या लुक मध्ये सकाळी उठलो आहोत आणि आपला बॉयफ्रेंड लक्षही देत नाही अशी तक्रार करणारे कॅप्शन पूनमने या फोटोला दिले आहे.

Poonam Pandey (Photo Credits: Instagram)

हॉट मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे सोशल मीडियावरील जलवे पाहून अगदी भलेभले घायाळ होत असतात. मादक अदा आणि बोल्ड लूक असं कॉम्बिनेशन पूनम आपल्या व्हिडीओज मधून दाखवत असते, अधून मधून तिच्या या प्रोफाईलवर वर तिचा बॉयफ्रेंड सुद्धा पाहायला मिळतो. अलीकडेच एकदा तिने बॉयफ्रेंडसोबत क्वारंटाईन (Qurantine) एन्जॉय करत असतानाचा एक कमाल हॉट फोटो शेअर केला होता. त्यांची बॉण्डिंग या पोस्ट मध्ये नेहमीच पाहायला मिळते, मात्र आता केलेल्या पोस्ट मध्ये पूनमने आपल्या बॉयफ्रेंडची तक्रार केली आहे.या फोटो मध्ये पूनम आपले हॉट Clevage दाखवत बेडवर पडली आहे तर तिच्या मागे तिचा बॉयफ्रेंड झोपलेला दिसून येतोय. आपण या लुक मध्ये सकाळी उठलो आहोत आणि आपला बॉयफ्रेंड लक्षही देत नाही अशी तक्रार करणारे कॅप्शन पूनमने या फोटोला दिले आहे. Poonam Pandey Topless Photo: पूनम पांडे हिचा बॉयफ्रेंड सोबतचा 'टॉपलेस' फोटो सोशल मिडियावर व्हायरल, कॅप्शन वाचून चाहते पडले संभ्रमात

पूनमच्या या फोटोमध्ये तसा एकदम साधा लूक पाहायला मिळतोय, सकाळी उठल्यावरचा हा सेल्फी आहे, पण यातही तिच्या बॉडीला बघून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे, अर्थात यातील काही कमेंट्स या तिला ट्रॉल करणाऱ्या आहेतच मात्र तिच्या सर्व चाहत्यांनी तिच्या हॉट फिगरचे कौतुक केले आहे. Poonam Pandey Sexy Photo: पूनम पांडे ने आपल्या बॉयफ्रेंडसोबत हॉट पोज देत सोशल मिडियावर शेअर केला फोटो, एकट्यातच पाहा

पूनम पांडे पोस्ट

 

View this post on Instagram

 

Woke up looking like this and he still doesn't notice.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन काळात सर्वांनाच घरी बसून काय करावं असा प्रश्न पडला आहे. अशावेळी कंटाळलेल्यांचे मनोरंजन थोड्या नॉटी वे मध्ये करण्याचा प्रयत्न पूनम पांडे करत आहे, याकाळात पूनम पांडे ऑफिशियल ऍप वर व्हिडीओज सतत पोस्ट करता येत नसले तरी फोटॉनच्या रूपातून ती चाहत्यांना सरप्राईज करत आहे.