Poonam Pandey Topless Photo: पूनम पांडे हिचा बॉयफ्रेंड सोबतचा 'टॉपलेस' फोटो सोशल मिडियावर व्हायरल, कॅप्शन वाचून चाहते पडले संभ्रमात
या फोटोमध्ये ती आणि बॉयफ्रेंड आरशासमोर उभे आहेत. या फोटोत पुनम पांडे टॉपलेस आहे. यात ती त्या दोघांचा आरशासमोर उभे राहून सेल्फी काढत आहे.
संपूर्ण सिनेजगतात आपल्या हॉटनेस आणि न्यूड फोटोंनी हाहाकार माजवणारी अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) सोशल मिडियावरही हंगामा करतेय. तिचे एकाहून एक सेक्सी आणि बोल्ड पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहे. पूनम पांडे सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत टॉपलेस असलेला हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला तिचा बॉयफ्रेंड उभा आहे. या फोटोला तिचे अजब कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये ती आणि बॉयफ्रेंड आरशासमोर उभे आहेत. या फोटोत पुनम पांडे टॉपलेस आहे. यात ती त्या दोघांचा आरशासमोर उभे राहून सेल्फी काढत आहे.
पूनम पांडे हिने तेरा नशा यासारख्या चित्रपटातून सुद्धा काम केले आहे, टीम इंडियाच्या क्रिकेट मधील विजयावर कपडे काढणार या तिच्या प्रतिज्ञेवरून ती खऱ्या प्रकाशझोतात आली आणि त्यानंतर याच मार्गाने पूनम ने आपले लाखो चाहते निर्माण केले आहेत, त्यात आता इंस्टाग्राम आणि पूनम पांडे ऍप ची भर पडली असून अनेकदा तिने यावर न्यूड व्हिडीओज सुद्धा शेअर केले आहेत.
पाहा फोटो:
View this post on InstagramI’m a vegetarian but my boyfriend eats everything...
A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on
हेदेखील वाचा- Poonam Pandey Birthday Special: पूनम पांडे हिच्या वाढदिवशी पहा तिचे आतापर्यंतचे सर्वात हॉट Video
या फोटो खाली तिने 'मी शाकाहारी आहे पण माझा बॉयफ्रेंड सर्वकाही खातो' असे म्हटले आहे. यात पूनम पांडेला नक्की काय म्हणायचय याबाबत चाहते थोडे संभ्रमात पडले आहेत.
अलीकडेच तिने मायामी (Miami) येथील समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड बिकिनी (Bikini Photo) घातलेला हा पूनम चा फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या उत्साहाला तर पारावरच उरलेला नाही, अवघ्या 24 तासाच्या आतच या फोटोला लाखोंच्या संख्येत लाईक्स आणि हजारोंच्या संख्येत कमेंट्स मिळाल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2020 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

