Poonam Pandey Birthday Special: पूनम पांडे हिच्या वाढदिवशी पहा तिचे आतापर्यंतचे सर्वात हॉट Video
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा आज, 11 मार्च रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने आपण तिचे काही सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओ पहा.
न्यूडिटी म्हणजे अश्लीलता नव्हे असं मत मांडणारी आणि त्यासाठी इंस्टाग्राम वर एकाहून एक कमी कपड्यातील फोटो टाकणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा आज, 11 मार्च रोजी वाढदिवस आहे. 11 मार्च 1991 चा पूनमचा जन्म आहे, त्यानुसार यंदा ही मॉडेल आपल्या तिशीत पदार्पण करतेय. पण अजूनही तिने आपल्याला ह्या पद्धतीने फिट ठेवलंय ते निश्चितच कौतुकास्पद आहे. मागील काही काळात ती लाईमलाईट पासून थोडी दूर झाली आणि अगदी अलीकडेच पूनम पांडे ऑफिशियल ऍप (Poonam Pandey Official App) च्या माध्यमातून तिने पून्हा प्रसिद्धी मिळवली आहे. या ऍप वर ती आपले अनेक हॉट आणि सेक्सी फोटो व्हिडीओ फॅन्स सोबत शेअर करते, आणि त्याची छोटीशी झलक इंस्टाग्राम (Poonam Pandey Instagram) वर सुद्धा पाहायला मिळते. यातील काही सर्वात जास्त पहिले गेलेले व्हिडीओ आज आपण तिच्या वाढदिवसाला पहा..
पूनम पांडे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेकदा हॉट व्हिडीओ शेअर करत असते, त्याला तितकेच रंजक कॅप्शन सुद्धा देत असते, या माध्यमातून तिने अनेक चाहते कमावले आहेत. मात्र त्याच वेळी तिला अनेकदा ट्रोलिंगला सुद्धा सामोरे जावे लागते.
पूनम पांडे 5 हॉट व्हिडीओ
View this post on Instagram
'Monday Mix' Only on my new website www.thepoonampandeyapp.com Link in my Bio
पूनम पांडे हे नाव मुळात काही चित्रपट, कॅलेंडर शूट वैगरे करूनही कधीच चर्चेत आलं नव्हतं मात्र 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत पूनमने केलेल्या एका घोषणेमुळे तिच्या नावाचा इतका बोलबाला झाला की आज ती स्वतः एक सेलिब्रिटी बनली आहे. " जर का इंडियाचे जिंकली तर विवस्त्र होऊन मैदानात जाईन असे पूनमने त्यावेळेस सांगितले होते, तिने तसे केले नाहीच पण टीम इंडियासाठी गिफ्ट असं म्हणत स्वतःचा एक हाफ न्यूड फोटो तिने शेअर केला होता.
(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2020 10:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

