Poonam Pandey Sexy Photo (Photo Credits: Instagram)

हॉट मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच तिचे बोल्ड लूक आणि सेक्सी फिगरमुळे चर्चेत असते. टॉपलेस पोझ देण्यासोबत पूनम नग्न होण्याबाबतही अजिबात संकोच बाळगत नाही. नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आता पूनमने चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तरांचे एक सेशन केले. यादरम्यान पूनमने अनेक प्रायव्हेट प्रश्नांची बिनधास्त उत्तरे दिली आहेत. यावेळी तिने आपली सेक्स लाईफ, आपली आवडती सेक्स पोझिशन, आपला आवडता कंडोमचा फ्लेव्हर अशा गोष्टींबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.

हे सेशन सुरू होण्यापूर्वी पूनमने ट्विटरवर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. यानंतर तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना धाडसी उत्तरे दिली. यादरम्यान एका वापरकर्त्याने पूनमला विचारले की ती दिवसात किती वेळा सेक्स करते? याचे उत्तर म्हणून पूनमने 2,634,814 वेळा लिहिले आहे. तर एका वापरकर्त्याने पूनमला विचारले की तिचा आवडता फ्लेव्हर कोणता आहे? त्याला उत्तर म्हणून पूनम म्हणाली की, तिला लोणचे फ्लेव्हर आवडते. अजून एका चाहत्याने पूनमला तिचा आवडता पोझिशन नंबर विचारला, ज्याचे उत्तर पूनमने 101 असे दिले.

(हेही वाचा: XXX स्टार Renee Gracie की Semi Nude Photos पाहून पोर्नस्टार्स पण होतील दंग, भयंकर सुंदर आहे ही मॉडल)

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये करियर करणार का? असे विचारले असता आपण अभिनयाकडे पुन्हा वळण्याचा विचार करत असल्याचे पूनम म्हणाली. या प्रश्न-उत्तराच्या सेशनसाठी #getwetwithPoonamPandey हा हॅशटॅग वापरण्यात आला होता, जो ट्वीटरवर ट्रेंडीग होता.