Poonam Pandey Sexy Video: हॉट मॉडेल पूनम पांंडे ही नुकतीच आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) याच्यासोबत विवाहबंंधनात अडकली आहे. त्यानंंतर पहिल्यांंदाच या कपल ने आपला घरात चिल करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अर्थात हा व्हिडिओ कोण्या नवविवाहित कपलप्रमाणे नाहीच आहे. यामध्ये पूनम आपल्या नवर्याला बूब्ज (Boobs) दाखवत, धक धक करने लगा (Dhak Dhak Karne Laga) या गाण्यावर नाचुन दाखवत आहे. आपला पार्टनर वर्क फ्रॉम होम मध्ये व्यस्थ असेल तर तुमच्याकडे त्याचं लक्ष वेधुन घेण्यासाठी काय काय करावंं लागतं असं कॅप्शन तिने या व्हिडिओ ला दिलं आहे. अर्थात आपल्या पार्टनरसाठी नॉटी डान्स करणं किंंवा त्याला सेक्सी मूव्हज दाखवुन 'टीझ' करणंं यात गैर काहीच नाही पण पूनमने फक्त पतीलाच नव्हे तर हा खास नजारा आपल्या फॅन्सना सुद्धा दाखवला आहे. तुम्ही हा व्हिडिओ अजुन पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंंक मध्ये नक्की पाहा.
पूनम पांंडे अनेक महिन्यांंपासुन आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहतेय, पूनम च्या अनेक पोस्ट मध्ये सॅम सुद्धा याआधी पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा पूनमच्या या नॉटी अदा सॅमनेच कॅमेर्यात शुट केल्या आहेत. यावरुन तो तिच्या बोल्ड व्हिडीओ आणि एकुणच कामाला खुप पाठिंंबा देतो असे म्हणायला हरकत नाही. Poonam Pandey चा इन्स्टाग्रामवरील Live शो मध्ये नवा प्रताप! चाहत्याच्या मागणीवरून काढले आपले टी-शर्ट, Watch Video
पूनम पांंडे इंस्टाग्राम व्हिडिओ
दरम्यान, पूनम आणि सॅम च्या लग्नाच्या फोटोंंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. पूनमने शेअर केलेल्या या फोटोजना तिच्या चाहत्यांनी भरभरुन लाईक कमेन्टस दिल्या आहेत. सध्या पूनम आपला हनिमून फेज एन्जॉय करतेय आणि त्याचेही नियमित अपडेट आपल्या फॅन्स ना ती देत असते.