कोरोनामुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lock Down) काळात सर्वांनाच घरी बसून काय करावं असा प्रश्न पडला आहे. अशावेळी कंटाळलेल्यांचे मनोरंजन थोड्या नॉटी वे मध्ये करण्याचा प्रयत्न अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिने केला आहे. पूनम पांडे हे नाव तर आपण ओळखतच असाल. आपल्या हॉट, न्यूड आणि बोल्ड फोटो , व्हिडिओसाठी पूनम पांडे हे नाव प्रसिद्ध आहे. आता सुद्धा पूनमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून असाच एक अत्यंत बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. पूनम पांडे ऑफिशियल ऍप वर हा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे त्याची एक झलक तिने इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. या व्हिडिओचे नाव 'FIRE STARTER’ असे आहे, यामध्ये पूनम सुरुवातीला शॉट टॉप आणि नेट पॅन्ट घालून दिसत आहे हलून हळू ती सर्व कपडे उतरवत आपल्या मादक अदा या व्हिडीओ मध्ये दाखवत आहे.
पूनमने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. नेहमीप्रमाणे यातील काही काही कमेंट या तिला नाव ठेवणाऱ्या तर काही तिच्या भन्नाट हॉट फिगरचे कौतुक करणाऱ्या आहेत. पूनम पांडे नेहमीच आपल्या इंस्तावरुन असे बोल्ड व्हिडीओ शेअर करत असते. यापूर्वी तिने पाण्याखाली भिजताना कपडे उतरवत एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्याला सुद्धा भरघोस प्रतिसाद दिला होता.
पूनम पांडे न्यूड व्हिडीओ
View this post on Instagram
‘FIRE STARTER’ Brand NEW Video Only on my website. www.thepoonampandeyapp.com Link in my bio 😘
दरम्यान, पूनम पांडे आणि शर्लिन चोपडा या दोघींमध्ये हल्ली सोशल मीडियावर कोण जास्त हॉट व्हिडीओ शेअर करतेय याची स्पर्धाच लागलेली दिसते. पूनम हिने तेरा नशा यासारख्या चित्रपटातून सुद्धा काम केले आहे. मात्र खऱ्या अर्थाने आपल्या हॉट व्हिडीओज मुळे पूनम हिला ओळख मिळाली आहे असे म्हंटल्यास काही वावगं ठरणार नाही.