Zoom कॉलवरुन कोर्टाची ऑनलाईन सुनावणी होत असताना पेरु येथील वकीलाच्या अश्लील चाळ्यांचे दर्शन, न्यायाधीशांना सुद्धा वाटली लाज

खरंतर एका खटल्याची सुनावणी झूम (Zoom) वरुन ऑनलाईन पद्धतीने पार पडत होती.

Peruvian lawyer caught having sex during Zoom court hearing (Photo Credits-Twitter)

पेरु (Peru) येथे एका वकीलाच्या बेजबाबदारपणामुळे त्याच्या आयुष्यातील खासगी गोष्टी चवाट्यावर दिसून आल्या आहेत. खरंतर एका खटल्याची सुनावणी झूम (Zoom) वरुन ऑनलाईन पद्धतीने पार पडत होती. त्याचवेळी वकिलाचा अश्लील चाळ्यांचे दर्शन झाल्याने न्यायाधीशांना सुद्धा त्याच्या या प्रकाराची लाज वाटली. सुनावणी मधून वकिलाला बाहेर काढण्यात आलेच पण त्याचसोबत त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.(Zoom क्लास दरम्यान माइक बंद करण्यास विसरला विद्यार्थी, फोनमधून X-Rated आवाज येऊ लागल्याने वर्गाला झाले मनोरंजन)

जुनिन राज्यातील पिचानकी शहरातील हे प्रकरण आहे. येथे ऑर्गनाइज्ड गुन्हाच्या विरोधात एका खटल्याची सुनावणी सुरु होती. त्यावेळी न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांच्या खंडपीठात ही सुनावणी पार पडली जात होती. तेथे बचाव पक्षाकडून हेक्टर रॉब्लेसच्या वकिलांनी आपला पक्ष मांडला. तत्पूर्वी त्यांच्या कंप्युटरचा कॅमेरा सुरु होता. याच दरम्यान, एका महिलेसोबत सेक्स करण्यात व्यस्त झाले आणि ते विसरले की कॅमेरा सुरुच ठेवला आहे.

Tweet:

ज्यावेळी वकील सेक्स करण्यात व्यस्त होते त्यावेळी लाइव्ह फिड चालू होती आणि बहुतांश लोकांनी त्यांची हा प्रकार रेकॉर्ड सुद्धा केला. असे बोलले जात आहे की, त्यावेळी वकील हेक्टर त्याच्या क्लायंटसोबत अश्लील स्थितीत दिसले आणि ते सर्व न्यायाधीशांनी पाहिले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने स्थानिक पोलिसांना लाईव्ह फिड बंद करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणी तपास करण्याच्या सुचना सुद्धा न्यायाधीशांनी पोलिसांना दिल्या आहेत.(OMG! सापाच्या डोक्यावर लावले वापरलेले Condom, श्वास घेण्यास मुश्किल झाल्याने तडफडू लागला साप, वाचा काय घडले पुढे?)

वकिलाच्या या बेजबाबदारपणामुळे न्यायाधीशांनी त्या प्रकारावरुन कोर्टाचा अपमान झाल्याचे म्हटले. त्याच्या विरोधात खटला दाखल करण्यात यावा असे ही न्यायाधीशांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वकील हेक्टरवर कोर्टात खटला चालवला जाणार असून स्थानिक बार संघाकडून सुद्धा त्यांच्या विरोधात सुनावणी केली जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif