Nia Sharma Hot Bikini Photos: अभिनेत्री निया शर्मा चा बिकिनी मधील हॉट अवतार पाहून भल्याभल्यांची उडेल झोप
Nia Sharma Hot Bikini Photos (Photo Credits: Instagram)

Nia Sharma Bold Photos: हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तिचे एकाहून एक हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोज नेटक-यांसाठी चर्चेचा विषय असतो. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदा पाहून तिचे चाहतेही प्रचंड खूश होतात. नुकतेच तिने तिचे बिकीनीतील हॉट फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमधील लूक पाहून चाहतेही अक्षरश: घायाळ झाले आहेत. हे फोटोज नियाने एका समुद्रकिनारी काढले आहेत. यातील तिच्या हॉट अदा चाहत्यांना अक्षरश: वेडं लावणा-या आहेत.

या फोटोमध्ये नियाने गुलाबी रंगाची हॉट बिकिनी घातली असून यात तिची हॉट फिगरचे चाहते प्रचंड कौतुक करत आहे. या फोटोजला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- पृथ्वीवरची सर्वात कुरुप अभिनेत्री असं म्हणत निया शर्माला केले ट्रोल; अशा शब्दांत दिले उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

सप्टेंबर महिन्यात नियाने 30 वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज, व्हिडिओजही समोर आले होते. हे फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. याचे कारण म्हणजे तिचा बर्थडे केक. गोव्यात झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी नियाच्या मित्र-मैत्रिणींनी तिच्यासाठी Penis-Shaped Cake आणला होता. तो केक कापताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत.

निया 'एक हजारों में मेरी बहना है' आणि 'जमाई राजा' या मालिकेतही दिसली होती. त्याचबरोबर तिने 'खतरों के खिलाडी' या आठव्या सीझनमध्ये दिसली होती. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.