पाहा Video: चित्रविचित्र व्यक्ती, जो जिभेने स्वत:चे Forehead चाटतो

नेपाळ मधील एक व्यक्ती त्याच्या जीभेने स्वत:चे कपाळ चाटत असल्याचा विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

याग्या बहादूर कटुवाल (फोटो सौजन्य- यु ट्युब)

Nepal: काही व्यक्तींची जीभ नाकाच्या टोकाला क्वचित चिटकवता येते. तर कही लोक त्यांच्यामध्ये असलेल्या विविध कला दाखवून जगभरात प्रसिद्ध होतात. परंतु नेपाळ मधील एक व्यक्ती त्याच्या जीभेने स्वत:चे कपाळ चाटत असल्याचा विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तसेच याग्या बाहदूर कटुवाल असे या व्यक्तीचे नाव आहे. तर याग्या हा उरलाबरी येथे बस ड्रायव्हरचे काम करतो.