Miracle Baby: Pregnancy च्या पाचव्या महिन्यात जन्मली Cadbury सारखी ही मुलगी, ख्रिसमला जाणार घरी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सर्वसाधारण लहान बाळाचा जन्म हा गरोदरपणाच्या नऊ महिन्यानंतर होतो. परंतु सध्या आठव्या महिन्यात ही बाळ जन्मल्याचा घटना घडत आहेत. मात्र जर कोणत्या महिलेची प्रसूती पाचव्या महिन्यात झाली तर तिचे बाळ जगण्याची शक्यता फार कमी असते. परंतु बर्केनहेड येथे एका महिलेला पाचव्या महिन्यात जन्मली असून ती कॅडबरीच्या आकाराची जन्माला आली आहे.

सुसी बीए पॅट्रिक (Sussie Bea Patrick) असे या मुलीचे नाव आहे. या सुसीचा जन्म कॅडबरीच्या आकाराचा झाल्यापासून ती रुग्णालय हे तिचे घर बनले आहे. तर डॉक्टरांकडून ती महिलेच्या नऊ महिन्याच्या प्रसूती पूर्वी जन्मल्याने तिची खबरदारीने काळजी घ्यावी. मात्र सुसीच्या आई आणि बाबांनी तिच्या शरीराच्या आकारामुळे तिच्या जगण्याची इच्छा सोडून दिली आहे. सुसी जन्मली तेव्ही तिचे वजन 1 पाऊंड होते. तिच्या वजनामुळे आणि शरीरयष्टीमुळे घाबरलेल्या सुसीच्या आई- वडिलांनी तिच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी तिला 24 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

सुसीचा जन्म हा एक चमत्कारिक घटना आहे.मात्र पाच महिन्यानंतर येत्या ख्रिसमसला घरी पाठविण्यात येणार आहे.