व्हायरल - गाढवीणीचे गाणे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांची धमाल
सोशल मीडियावर हॅरियट नावाची एक गाढवीण चक्क गाण गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपण नेहमीच एखाद्याची थट्टा करताना तुझे गाढणाशी लग्न करुन देईन असे बऱ्याच वेळा एकले आहे. मात्र गाढवीण गाणे गाताना ऐकला आहे का? विश्वास बसत नाहीय, परंतु हे खर आहे.
सोशल मीडियावर हॅरियट नावाची एक गाढवीण चक्क गाण गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच मार्टिन स्टॅटेन नावाचा एक तरुण या गाढवीणी जवळून रोज जायचा. त्यावेळी ही गाढवीण रोजच्या सवयीप्रमाणे त्याला तिचे गाणे ऐकवून खूश करायची. त्यामुळे या तरुणाचे तिचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करताच त्याला नेटकऱ्यांमध्ये गाढवीण कसे काय गाण गाऊ शकते हे पाहायला सरसावत आहेत.
तसेच अजून एका गाढवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्येसुद्धा गाढव वॉयलियनच्या तालावर गात असल्याचे दिसून आले होते.