Pune-Gorakhpur Train: पुणे-गोरखपूर ट्रेनमधून उतरताना तरुणाचा गेला तोल; आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी वाचवले (Watch Video)
उन्नाव जंक्शनवर धावत्या पुणे-गोरखपूर ट्रेनमधून उतरताना एक तरुण गंभीर जखमी होऊन थोडक्यात बचावला. आरपीएफचे सहाय्यक अधिकाऱ्यांनी तत्परतेने त्याला वाचवले.
Pune-Gorakhpur Train: उन्नाव (Unnao) जंक्शनवर धावत्या पुणे-गोरखपूर ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाचा तोल गेला (Man Slips from Moving Train) आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडीओत दिसत असल्यानुसार, चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा तोल गेला आणि तो थोडक्यात बचावला. सुदैवाने, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले आरपीएफचे ( RPF) सहाय्यक उपनिरीक्षकांनी तत्परतेने त्याला वाचवले.
पुणे-गोरखपूर ट्रेनमधून उतरताना तरूण खाली पडला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement