Kamasutra 3D चित्रपटामधील अभिनेत्री Aabha Paul हिच्या Bold Photos ने सोशल मीडियावर लावली आग, शेवटचा फोटो पाहून व्हाल दंग

कामासूत्र थ्रीडी (Kamasutra 3D) या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आभा पॉल (Aabha Paul) बॉलिवूडमध्ये नाही, पण सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चेत आहे.

कामासूत्र थ्रीडी (Kamasutra 3D) या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आभा पॉल (Aabha Paul) बॉलिवूडमध्ये नाही, पण सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चेत आहे. आभा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब दिसत आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो काही क्षणातच प्रचंड वेगाने व्हायरल होत असतात. यातच आभाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही हटके आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे. सध्या हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच आभाच्या चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड लूक आवडत आहे.

आभाने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस बऱ्याच ब्रॅन्डसाठी मॉडलिंग केले. त्यानंतर ती 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या मीका सिंह चित्रपटाच्या दुनाल्ली गण्यात दिसली होती. तिने 2005 मध्ये मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, तिने 2006 मध्ये मिस दिल्लीचे विजेतेपद जिंकले होते. हे देखील वाचा- Mumbai: पंचतारांकित हॉटेलमध्ये 'या' अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या पार्टीत ड्रग्जचा वापर, पोलिसांकडून अटक

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial)

आभा तिच्या चाहत्यांमध्ये बर्‍याचदा चर्चेत असते आणि इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो तिच्या हॉटनेसचा पुरावा देताना दिसत आहेत. तिचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्याची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसते आहे.