'जेसीबी की खुदाई' Video सोशल मिडियावर झाला ट्रेंड, जाणून घ्या का झाले #JCBKiKhudayi Memes व्हायरल

JCB Ki Khudai (Photo Credits: Twitter)

सोशल मिडियावर सध्या मिम्सचे झंझावात वादळ आलेले असताना येथे कधी काय ट्रेंड होईल सांगता येणार नाही. आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी पण त्यांचा आपण कधी इतका विचार केला नसतो, जितका विचार आपण ह्या मिम्सच्या माध्यमातून करायला लागलोय. त्यांचे एक ताजे उदाहरण म्हणजे सध्या ट्वीटर वर 'जेसीबी की खुदाई' हा व्हिडियो खूपच ट्रेंड होतोय. जेसीबीद्वारा खोदकाम करत असलेल्या एक सामान्य व्हिडियो अनेक ट्रेडिंग गोष्टींशी लिंक हा जेसीबी खोदकामाच्या व्हिडियो आज खूपच महत्त्व प्राप्त झालय. त्यासाठी #JCBKiKhudayi हे हॅशटॅग वापरून ते खूपच व्हायरल होत आहे.

ट्विटरवर असे काही थोडेच लोक राहिले असतील ज्यांनी आपल्या ख-या आयुष्यात जेसीबीचे खोदकाम करताना पाहिले नसेल. लोक अक्षरश: वेळात वेळ काढून हे काम पाहतात.

पाहा ट्विटरवर ट्रेंड झालेले असे काही मजेशीर मीम्स: 

9.

असे सांगितले जातय की, JCB द्वारा मातीचा ढिगारा हटविण्याचा व्हिडियो लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे.