Viral Video: चीनमध्ये अजूनही कोरोनाची दहशत, माशांच्या तोंडातून घेतले जात आहेत कोविडचे नमुने; माशांनाही कोरोनाची लागण होऊ शकते का? जाणून घ्या
चीनच्या किनाऱ्यावरील झियामेन शहरात माशांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. हे कोविड-19 च्या नियमांनुसार केले जात आहे.
China Fish Swabbed For Covid 19: चीनच्या किनाऱ्यावरील झियामेन शहरात माशांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. हे कोविड-19 च्या नियमांनुसार केले जात आहे. व्हायरसचा प्रवेश होऊ नये यासाठी शहराचे अधिकारी काम करत आहेत. शियामेन जिमी जिल्ह्याच्या राजकीय आणि कायदेशीर समितीच्या मते, प्रत्येक दिवशी लँडिंगनंतर परत आलेल्या कामगारांची साफसफाई करण्यात येत आहे. कारण, काही मच्छीमारांनी अवैधरित्या व्यापार केला असेल किंवा समुद्रात असताना परदेशी जहाजांशी संपर्क साधला असेल, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो.
Medics in Jimei District in the city of Xiamen, #Fujian Province, have begun collecting throat swab samples of newly caught and traded #fish from the sea to cope with possible #COVID19 transmission, https://t.co/BQuv703GJw reported on Wednesday. https://t.co/8T1OSwOj0W pic.twitter.com/4352t8SsRA
— Shanghai Daily (@shanghaidaily) August 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2022 05:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

