How's the Josh and Indian WhatsApp stickers, GIFs to download (Photo Credits: File Photo)

आज (26 फेब्रुवारी 2019) ची सकाळ भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकच्या (Air Strike) बातमीने झाली. भारताने 12 मिराज विमानाच्या मदती पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट(Balakot) परिसरामध्ये हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जैश -ए- मोहम्मद ( Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रूम,  कॅम्प उडवण्यात आले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या मनात राग खदखदत होता. आज वायुसेनेने एअर स्ट्राईक करून त्याचा बदला घेतल्याने आज अनेक भारतीयांना आनंद सेलिब्रेट केला आहे. सेलिब्रेशन  फटाके आणि मिठाई वाटप करून जसे करण्यात आलं आहे तसेच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेशीर  मिम्स, GIF, How's The Josh? चे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स पाठवून होत आहे. मग तुमच्यासाठी ही खास जिफ इमेजेस (Surgical Strike 2: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या12 व्या दिवशी लष्कराने बदला घेतलेल्या 12 मिराज विमानाची खास वैशिष्ट्य)

How's the Josh GIFs:

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

Jai Hind GIFs

via GIPHY

via GIPHY

How's the Josh WhatsApp stickers 

How's the Josh and Indian WhatsApp stickers (Photo Credits: File Photo)

 खास व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स 

https://bit.ly/2H2TRAe

हिंदी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्ससाठी 

https://bit.ly/2H1hPfj

 

तब्बल 21 मिनिटांच्या एअर स्ट्राईकनंतर बालाकोट परिसरात शेकडो दह्शतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील भागावर दहशतवादी कारवाया, संबधित कॅम्प्स यांना चालना देऊ नये असे बजावण्यात आले होते. मात्र वारंवार इशारा देऊनही पाकिस्तान कारवाया करत होते. अखेर भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.