Hina Khan Hot Bikini Photos: हिना खान च्या बिकिनीमधील हॉट फोटोजने सोशल मिडियावर लावली आग, सेक्सी पोज पाहून चाहते घायाळ
हिना खानचे हे फोटोज मालदिव्समधील कुरामाथी बीचजवळील आहे. या फोटोमधील तिचा बोल्ड अंदाज आणि हॉट पोजेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोजला 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत
आपल्या बोल्ड लूक (Bold) आणि हॉट (Hot) अंदाजामुळे सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय असलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याचा बोल्ड लूक आणि हटके अंदाज यामुळे त्यांचे असंख्य चाहते आहेत. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली हिना आपले हॉट आणि बोल्ड लूक शेअर करुन आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले बिकिनीतील हॉट फोटोज (Hot Photos) शेअर केले आहेत. या फोटोजने सोशल मिडियावर आग लावली आहे.
हिना खानचे हे फोटोज मालदिव्समधील कुरामाथी बीचजवळील आहे. या फोटोमधील तिचा बोल्ड अंदाज आणि हॉट पोजेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोजला 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- Hina Khan Superhot Photos: हिना खान चे मालदिव मधील सेमी न्यूड आणि बिकिनी फोटोज पाहून चाहत्यांना फुटेल घाम, See Pics
View this post on Instagram
हिना खान बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ज्यात ती टॉप 2 स्पर्धक देखील बनली होती. मात्र शिल्पा शिंदे या सीजनची विजेती ठरली होती. अलीकडेच तिने 'हॅक्ड' आणि 'अनलॉक्ड' या चित्रपटात दिसली होती.
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ही एक उच्चशिक्षित अभिनेत्री आहे. तिने दिल्लीच्या सीसीए स्कुल ऑफ मानजमेंट मधून एमबीए केले आहे. हिनाला कायमच पत्रकार व्हायचे होते. तसे तिने अनेकदा मुलाखतींमध्ये बोलूनही दाखवले होते. हिना कायम तिच्या बॅगमध्ये एक तावीज ठेवते. तिच्यासाठी ते लकी असल्याचं तिचं मत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2021 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

