Representational Purpose Only (Photo Credits: Pexels)

जेड (Jade ) नामक एक ब्रिटीश व्यक्ती जी आगोदर शिक्षक म्हणून अध्यापनाच्या क्षेत्रात सक्रीय होती. जी आता चक्क फक्त प्रौढांसाठी असलेला XXX कंटेंट उपलब्ध करत आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. आजवर तुम्हाला जर OnlyFans XXXL निर्माते केवळ 18+ लोकांसाठीच कंटेंट ऑनलाइन पुरवतात का? असा प्रश्न पडला असेल तर कदाचित तुम्ही काहीतरी चुकत आहात. कारण या शिक्षकामुळे तुमचा दृष्टीकोन कदाचित बदलू शकतो. असो. तर ही माजी शिक्षक असलेली व्यक्ती म्हणे वाईल्ड स्ट्रॉंग विकेंडचे व्यवस्थापन करुन देते. त्यात सेवा म्हणून ती Erotic Raunchy Massage, कँडल वॅक्स, डिडलोज सोबतच लाइव्ह सेक्स परफॉर्मन्ससह सेवा देखील देते.

प्राप्त माहितीनुसार, माजी ब्रिटीश शिक्षक असलेली ही व्यक्ती नऊ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून स्पेनमध्ये सक्रीय आहे. ही व्यक्ती एक ओन्ली फॅन्स मॉडेल आहे. या आधी ही व्यक्ती एका ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात आरक्षित तिकीटे देण्याचे काम करत होती. नंतर ती एका रिसॉर्टमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत झाली. जिथे ती हरीण, कोंबड्या आणि इतर काही वन्य प्राण्यांचा सांभाळही करत असे. (हेही वाचा, Man Caught Masturbating: पत्नीसोबत Sex करत नव्हता पती, मात्र ब्लूटूथ स्पीकरच्या मदतीने 'हस्तमैथुन' करताना आढळला)

सांगितले जाते की, माजी शिक्षक असणारी ही व्यक्ती शनिवार, रविवार अशा जोडून एणाऱ्या साप्ताहिक सुट्टीतील आनंदाची तज्ज्ञ म्हणून ओळखली जाते. ही व्यक्ती स्वत:देखील कार्यरत असते. 'डेली स्टार' सोबत बोलताना या व्यक्तीने सांगितले की, "इंग्लंडमध्ये असताना मी खूप शिकवण्याच्या कंटाळवाण्या कामात होते आणि मला वाटले 'मला माझ्या आयुष्यात काहीतरी मजेदार करायला हवे. हा खूप मोठा बदल आहे. होय! मी खूप लाजाळू होते. आता माझ्यात खूप बदल झाला आहे."

जेड नामक ही व्यक्ती कशातलीच मास्टर नाही. पण तिला विश्वास आहे की, तिच्यात काहीतरी वेगळे आहरे. जेडने तिची ओळख करुन देणाऱ्या वेबसाईटवर लिहीले आहे की, ती XX सेक्सी मसाज, नग्न वेट्रेस भाड्याने देणे, आणि "p*ssy शूट्स" यासह विविध सेवा ऑफर करते. तसेच विशेष मागण्या पूर्ण करण्यास देखील इच्छुक असल्याचे तिने म्हटले आहे.