Desi Girl’s Sexy Dance Video: 'टिप टिप बरसा पानी', 'कमली कमली' गाण्यावर देसी गर्ल्सचा मादक डान्स, व्हिडिओ पाहून अनेकांचा मूड फ्रेश
ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपणही हे व्हिडिओ येथे पाहू शकता.
आजकाल इंस्टाग्राम (Instagram), यूट्यूब (YouTube) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डान्स व्हिडिओंचा (Viral Dance Video) धुमाकूळ पाहायला मिळतो. विविध क्षेत्रातील लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करत असतात. ज्यात त्यांची नृत्य प्रतिभा दिसून येते. हे देखील एक सत्य आहे की नृत्य व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडतात आणि बरेचदा डान्स व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल होतात. देसी गर्ल्सच्या मादक डान्सने (Desi Girl’s Sexy Dance Video) असेच आता नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपणही हे व्हिडिओ येथे पाहू शकता.
व्हिडिओ- 1
एका मुलीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती मुलगी बॉलीवूड स्टार कतरिना कैफ हिच्या हॉट आणि सेक्सी डान्स मूव्ह्सला टक्कर देताना दिसते. हे गाणे आहे सुपरहिट बॉलीवूड चित्रपट 'धूम 3' मधील 'कमली कमली'. या चित्रपटात अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. (हेही वाचा, On Water Tank For GF: मुलीचा होकार मिळवण्यासाठी तरुणाचे शोले स्टाईलमध्ये आंदोलन, पहा व्हिडिओ)
मुलीच्या डान्स मूव्ह्स जबरदस्त आहेत. त्यामुळे नेटिझन्स मुलीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. काळ्या रंगाच्या टॉप आणि ब्लॅक हॉट पँटमध्ये मुलगी हॉट दिसत आहे.
व्हिडिओ- 2
दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक सुंदर मुलगी लोकप्रिय बॉलीवूड गाणे 'टिप टिप बरसा पानी' वर तिचे हॉट आणि सेक्सी नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे. नृत्य करताना मुलीची सहजता आणि अदा यामुळे नेटिझन्स तिच्या कौशल्याची प्रशंसा करत आहेत. मुलीच्या डान्स मूव्ह्स उत्कृष्ट आहेत. आपल्या मुव्हमुळे ती कतरिना कैफला टक्कर देऊ शकते, अस काही नेटीझन्सना वाटते. बेली डान्स आउटफिटमध्ये मुलगी खूपच सुंदर दिसत आहे.
या मुलीच्या 'टिपटिप बरसा पाणी' व्हिडिओचा टिप्पणी (कमेंट) विभाग ‘सेन्स्युअस’, हॉट, ‘अमेझिंग’, ‘फेब्युलस’ आणि ‘अप्रतिम’ अशा शब्दांनी भरलेला आहे. यूट्यूबवर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 144,774 व्ह्यूज मिळाले आहेत.