Demi Rose Hot: डेमी रोज ने Instagram वर 14 Million फॉलोअर्स झाल्याच्या आनंदात चाहत्यांना दिले हे हॉट गिफ्ट; जरा जपून पहा हा फोटो
डेमी रोज ने एक डेनिमचा शर्ट आणि खाली स्ट्रिंग बिकिनी (String Bikini) सोडून काहीही घातलेले नाही, त्यातही शर्टची बटणे उघडी असल्याने डेमी आपले आकर्षक Clevage दाखवत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य असे की नुकतेच डेमीचे इंस्टाग्राम वर 14 दशलक्ष म्हणजेच 14 Million फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
Demi Rose Bold Photo: अमेरिकन मॉडेल डेमी रोज (Demi Rose) हिच्या नावाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. हॉट फिगर आणि क्युट चेहरा असं कॉम्बिनेशन असणारी डेमी रोज ही नेहमीच आपल्या एका पेक्षा एक सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असते. आता सुद्धा तिने इंस्टाग्राम वर असाच एक कमाल फोटो पोस्ट केला आहे, यामध्ये डेमीने एक डेनिमचा शर्ट आणि खाली स्ट्रिंग बिकिनी (String Bikini) सोडून काहीही घातलेले नाही, त्यातही शर्टची बटणे उघडी असल्याने डेमी आपले आकर्षक Clevage दाखवत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य असे की नुकतेच डेमीचे इंस्टाग्राम वर 14 दशलक्ष म्हणजेच 14 Million फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. याच आनंदात तिने सर्व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ही पोस्ट केली आहे. Demi Rose Sexy Photo: हॉट मॉडेल डेमी रोज हिने शेअर केले फुलांनी भरलेल्या बाथटब मधील Nude फोटो; जरा एकट्यातच पहा
डेमी रोज ने दोन फोटो शेअर केले आहेत यामध्ये तिचे कमनीय शरीर पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत, या लॉक डाउनच्या काळात याहून सुंदर काय बघायला मिळणार अशी प्रतिक्रिया सुद्धा अनेकांनी दिली आहे. डेमीने या फोटो खाली कॅप्शन देताना तुम्ही सर्वांनी इतके वर्ष मला जे प्रेम आणि पाठिंबा दिलात त्यासाठी Thank You! माझेही तुम्हा सर्वांवर प्रेम आहे असे म्हंटले आहे. मॉडेल डेमी रोज हिने String Bikini घालून शेअर केलेले 'हे' हॉट फोटो पाहून विसरून जाल लॉक डाऊनचा कंटाळा!
डेमी रोज फोटो
View this post on Instagram
दरम्यान, डेमी रोजच्या या फोटोंवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तुला हे वर्ष तुझ्या स्वप्नांप्रमाणेच मिळणार अशा शब्दात अनेकांनी तिला प्रोत्साहन दिले आहे. तिचे हे हॉट फोटो पाहून अनेकांनी नेहमीप्रमाणे ट्रोल करणाऱ्या कमेंट्स सुद्धा केल्या, असे फोटो टाकणे हे कितपत शोभेचे आहे असे सवालही केले जातात, पण आपण आपल्या शरीरासोबत कम्फर्टेबल आहोत आणि पोस्ट आपण आपल्या चाहत्यांसाठी करतो त्यामुळे ट्रोलर्सचा काही फरक पडत नाही असे डेमीने याआधीही स्पष्ट केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2020 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

