Demi Rose Sexy Photo: हॉट मॉडेल डेमी रोज हिने शेअर केले फुलांनी भरलेल्या बाथटब मधील Nude फोटो; जरा एकट्यातच पहा

अलीकडेच डेमी रोज हिने आपल्या या चाहत्यांसाठी काही असेच भन्नाट फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटो मध्ये तर चक्क तिने न्यूड होऊन पोझ दिल्या आहेत. तर काही फोटोजमध्ये तिने बिकिनी घालून पोझ केल्या आहेत

Demi Rose Sexy Photo: हॉट मॉडेल डेमी रोज हिने शेअर केले फुलांनी भरलेल्या बाथटब मधील Nude फोटो; जरा एकट्यातच पहा
Demi Rose (Photo Credits: Instagram)

Demi Rose Bold Photo: अमेरिकन मॉडेल डेमी रोज (Demi Rose) हिच्या नावाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. हॉट फिगर आणि क्युट चेहरा असं कॉम्बिनेशन असणारी डेमी रोज ही नेहमीच आपल्या एका पेक्षा एक सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असते. लॉक डाऊन काळात तर घरी बसून काय करावं हा प्रश्न पडलेली अनेक जणं डेमीच्या अकाउंट वर अगदी डोळे लावून बसलेली असतात, कारण तिने एकही पोस्ट केली रे केली की त्यावर मिनिटभरातच लाखोंच्या वर लाईक्स आणि कमेंट्स असतात. अलीकडेच डेमीने आपल्या या चाहत्यांसाठी काही असेच भन्नाट फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटो मध्ये तर चक्क तिने न्यूड होऊन पोझ दिल्या आहेत. तर काही फोटोजमध्ये तिने बिकिनी घालून पोझ केल्या आहेत. मॉडेल डेमी रोज हिने String Bikini घालून शेअर केलेले 'हे' हॉट फोटो पाहून विसरून जाल लॉक डाऊनचा कंटाळा!

डेमीने आपल्या बाथटब मध्ये फुलं भरून त्यामध्ये अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात खरंतर ती पाठमोरी उभी आहे पण पाण्यात भिजलेल्या डेमीला पाहून चाहते मात्र भलतेच खुश झाले आहेत. तर एका फोटोमध्ये ती उन्हाळ्याचा आनंद घेत बिकिनी घालून सांबाथ घेतेय असे पाहायला मिळतेय. या फोटोला कॅप्शन देताना डेमी ने तुमच्या स्वप्नात भेटू असे म्हंटले आहे, अर्थात तिचे हे रूप पाहून तिच्या चाहत्यांना तिची स्वप्न पडत असतील तर त्यात काही वेगळं सांगायला नको.

डेमी रोज पोस्ट

 

View this post on Instagram

 

See you in your dreams 💕 @lolo_creativ

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

Demi Rose Nude Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज आंघोळ करताना सेक्सी फोटो व्हायरल; चारचौघात चुकूनही पाहू नका

 

View this post on Instagram

 

See you in your dreams 💕 @lolo_creativ

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

Demi Rose Sexy Photo: डेमी रोज चे अंर्तवस्त्रांमधील 'हे' हॉट फोटोज चुकूनही चारचौघात पाहू नका

 

View this post on Instagram

 

Listening to deep house and making margaritas... hbu? @prettylittlething 💕✨

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

मद्यप्रेमींनी मोडले सगळे रेकॉर्ड; गारांच्या पावसात ही लावली भली मोठी लाईन, पाहा व्हिडिओ - Watch Video 

दरम्यान, डेमी रोजच्या काही फोटोंवर नेहमीच ट्रोल करणाऱ्या कमेंट्स सुद्धा केल्या जातात, असे फोटो टाकणे हे कितपत शोभेचे आहे असे सवालही केले जातात, पण आपण आपल्या शरीरासोबत कम्फर्टेबल आहोत आणि पोस्ट आपण आपल्या चाहत्यांसाठी करतो त्यामुळे ट्रोलर्सचा काही फरक पडत नाही असे डेमीने याआधीही स्पष्ट केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2020 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).