हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) सध्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी आपले एकाहून एक सरस फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहे. यात तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेस स्तुती करुन चाहते थकत नाही आहेत. सुंदर गोरी, नितळ त्वचा आणि कमनीय बांधा या गोष्टीत तिचे हे मादक फोटो भर पाडत आहे. नुकताच तिने आपला काळ्या रंगाचे अंर्तवस्त्र परिधान केली आहेत. तिचे आपल्या ओल्या केसांना टॉवेल गुंडाळला असून यात तिच्या सेक्सी अदा पाहून अक्षरश: घायाळ झाले आहेत.
याआधीही डेमीने आपले सेक्सी आणि हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. मात्र यात त्याची अदा काही औरच आहे. Demi Rose Nude Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज आंघोळ करताना सेक्सी फोटो व्हायरल; चारचौघात चुकूनही पाहू नका
पाहा फोटो:
नुकताच तिने आपल्या जाळीदार बिकिनीमधील एक सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. भल्याभल्यांना घाम फुटेल असा हा फोटो तुम्ही चुकूनही चारचौघांत पाहू नका.
या फोटोमध्ये डेमीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ही बिकिनी जाळीदार असून यात तिचे सौंदर्य आणि नितळ त्वचा पाहून चाहतेही अक्षरश: हैराण झाले आहेत.