Demi Rose Hot Bikini Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज ची जाळीदार बिकिनीमधील बोल्ड अदा, चारचौघांत चुकूनही पाहू नका
ही बिकिनी जाळीदार असून यात तिचे सौंदर्य आणि नितळ त्वचा पाहून चाहतेही अक्षरश: हैराण झाले आहेत.
हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) चे संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. तिच्या मादक आणि सेक्सी अंदाज पाहून चाहते अक्षरश: घायाळ होतात. लॉकडाऊन काळात आपल्या चाहत्यांमध्ये नैराश्याची भावना येऊ नये यासाठी डेमी आपले एकाहून एक सेक्सी आणि हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या जाळीदार बिकिनीमधील एक सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. भल्याभल्यांना घाम फुटेल असा हा फोटो तुम्ही चुकूनही चारचौघांत पाहू नका.
या फोटोमध्ये डेमीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. ही बिकिनी जाळीदार असून यात तिचे सौंदर्य आणि नितळ त्वचा पाहून चाहतेही अक्षरश: हैराण झाले आहेत. Demi Rose Nude Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज आंघोळ करताना सेक्सी फोटो व्हायरल; चारचौघात चुकूनही पाहू नका
पाहा फोटो:
View this post on Instagram
Your vixen 🤍 @fashionnova fashionnovapartner
A post shared by Demi 🌹 (@demirose) on
या फोटोला 4 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. डेमीच्या बिकिनी फोटोसोबत तिचे न्यूड फोटोही सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अलीकडीचे तिने तिचा आंघोळ करतानाचा न्यूड फोटो शेअर केला होता.