Demi Rose Hot Photo: डेमी रोज ने बेडवर दिली हॉट पोझ; फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम
डेमी रोज (Image Credit: Instagram)

Demi Rose Hot Photo: ब्रिटीश मॉडेल डेमी रोज (Demi Rose) तिच्या कर्वी फिगर (Curvy Figure) मुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर डेमीची क्रेझ दिसून येते. तिची हॉट फिगर नेहमीचं चाहत्यांना वेड लावते. प्रत्येकाला डेमीचे आकर्षक लूक आवडतो. अशातचं डेमीदेखील आपला हॉटनेस दाखवण्यास मागे हटत नाही. डेमी आपले हॉट फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. यापूर्वी तिने आपले अनेक न्यूड तसेच सेक्सी फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशातचं आता डेमीने आपला बेडवरील हॉट फोटो शेअर केला आहे. बेडवरील तिचा हॉट अंदाज पाहून भल्याभल्यांना घाम आल्याशिवाय राहणार नाही. तिच्या या लूकने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोमध्ये डेमी रोजने फ्लोरल प्रिंटचा नाईट गाऊन घातला आहे. ज्यामध्ये तिचे सौंदर्य पाहण्यासारख आहे. यात डेमीने बेडवर हॉट पोज दिली आहे. तिच्या या फोटोला अनेकांनी लाईक तसेच कमेन्ट्स दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर डेमीचा हा जहरीला अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (हेही वाचा -Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोप्राने शेअर केला न्यूड व्हिडिओ; सेक्सी अदा पाहून चाहत्यांना फुटला घाम)

 

View this post on Instagram

 

A kimono for every occasion 👼🏽

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

दरम्यान, डेमी रोज तिच्या सोशल मीडियावरून आपले टॉपलेस आणि न्यूड फोटो पोस्ट करत असते. त्यामुळेचं सोशल मीडियावर डेमीचे जोरदार फॅन फॉलोइंग आहे. डेमीला 15 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.