Women Watch Porn: लॉकडाऊन काळात ताणतणाव प्रसंगी महिलांचा पॉर्न पाहण्याकडे तर पुरुषांचा चॉकलेट्स खाण्याकडे कल, मद्यपान काहीसे समप्रमाण- संशोधक

संशोधकांनी 115 ब्रिटीश नागरिकांचे सर्व्हेक्षण केले. यात 46 पुरुष आणि 69 महिलांचा समावेश होता. अभ्यासक बीजीयूचे प्रमुख Dr Enav Friedmann यांनी म्हटले आहे की, ताणतणावाच्या काळात महिला चॉकलेट्स तर पुरुष मद्यसेवन आणि पोर्नोग्राफीकडे वळतात.

Porn and Chocolates | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ताणतणावाच्या काळात पुरुष साधारण अश्लिलता किंवा लैंगिकता याकडे तर महिला साधारण चॉकलेट्स, मनोरंजन आदी गोष्टींकडे वळतात, असा एक सर्वसाधारण समज पूर्वंपार प्रचलीत. परंतू हे तितकेसे वास्तवदर्शी नाही. इस्त्रायली संशोधकांनी एक नवेच निरिक्षण मांडले आहे. खास करुन कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात संशोधकांनी हे निरिक्षण मांडले आहे. लॉकडाऊन काळात ताणतणावाच्या परिस्थितीत बहुतांश महिला या पॉर्नोग्राफी (Women Watch Porn) तर पुरुष चॉकलेट्स (Men Eat Chocolates) आणि मनोरंजनाकडे वळल्याचे पाहायला मिळाले आहे. इस्त्रायली संशोधकांचा हवाला देत याहूने दिलेल्या वृत्तानुसार, ताणतणावाच्या काळात पुरुष उत्सुकतेपोटी चॉकलेट्सकडे वळत आहेत. अर्थात यात मद्यसेवन आणि पॉर्न पाहणे, पोर्नोग्राफी साहित्याचे अध्ययन करणे याचाही समावेश आहे.

दरम्यान, बेन-गुरियन युनिव्हर्सिटी ऑफ नेगेव ( Ben-Gurion University of the Negev) (बीजीयू) आणि यशिव विद्यापीठ (Yeshiva University ) यांच्या संशोधकांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे की, पुरुषांप्रमाणे आता महिलाही चॉकलेट्ससोबतच मद्यपान आणि पोर्नोग्राफई कंटेंट (अश्लिल सामग्री) पाहण्याकडे वळत आहेत.

संशोधकांनी 115 ब्रिटीश नागरिकांचे सर्व्हेक्षण केले. यात 46 पुरुष आणि 69 महिलांचा समावेश होता. अभ्यासक बीजीयूचे प्रमुख Dr Enav Friedmann यांनी म्हटले आहे की, ताणतणावाच्या काळात महिला चॉकलेट्स तर पुरुष मद्यसेवन आणि पोर्नोग्राफीकडे वळतात. (हेही वाचा, Renee Gracie XXX Hot Pictures: पोर्नस्टार रेनी ग्रेसी ने शेअर केले Boobs आणि Butt चे फोटो; Sexy Photos पाहून चाहते झाले घायाळ)

संशोधकांनी पुढे म्हटले आहे की, लोकडाऊन काळात स्त्री-पुरुषांना विचार करण्यास पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे त्यांच्यातील भावनिक नातेबंध अधिक खुलेपणाने पुढे आले. ते भावनिकदृष्ट्य समपातळीला आले. परिणामी ते एकमेकांसारखे सवयी, वर्तन विचार करण्याची प्रक्रिया वाढली. त्यातूनच पुरुषांचे चॉकलेट्सकडे तर महिलांचे पॉर्न कंटेटंटकडे वळण्याचे प्रमाण वाढले असू शकेल असाही तर्क संशोधक व्यक्त करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Ireland Beat Zimbabwe, 2nd ODI Match 2025 Full Highlights: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेचा 6 विकेट्सने पराभव करून मालिका केली बरोबरीत, पॉल स्टर्लिंगची शानदार खेळी

Zimbabwe vs Ireland, 2nd ODI Match 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने आयर्लंडसमोर 246 धावांचे ठेवले लक्ष्य, मार्क अडायर आणि कर्टिस कॅम्फरची घातक गोलंदाजी

Zimbabwe vs Ireland, 2nd ODI Match Pitch Report And Weather Update: हरारे येथील मालिकेत आयर्लंडचे फलंदाज की झिम्बाब्वेचे गोलंदाज इतिहास रचतील; खेळपट्टी अहवाल आणि हवामान परिस्थिती घ्या जाणून

Coimbatore Shocker: तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा 2 शाळकरी मुली व एका मुलावर बलात्कार; Porn पाहण्याचे लागले होते व्यसन, गुन्हा दाखल

Share Now