ऐकावं ते नवलंच! चीन मधील व्यक्तीच्या Bum मधून आत शिरला मासा, बाहेर काढण्यासाठी करावी लागली सर्जरी (Watch Video)
Dead fish stuck in man's ass (Photo Credits: Pixabay)

आजवर कोणाच्या शरीरात कीटक शिरल्याची, पोटात खिळे, सुई वैगरे अडकल्याचे आपण ऐकले असेलच याच प्रकारच्या मोडणारी पण त्याही पेक्षा गंभीर घटना चीन (China)  मध्ये घडली आहे. चिनी माध्यमांच्या अहवालानुसार अलीकडेच एका तीस वर्षीय व्यक्तीच्या शरीरात संपूर्ण मासा गुद्द्वारामार्गे (Bum) शिरला होता असे समजत आहे. हा व्यक्ती चुकून माशांवर बसला आणि त्याच्या बम मधून मासा आता शिरला आणि नुसार शिरलाच नाही त्या अरुंद जागेत हा मासा अडकून पडला, असा काही अडकला की त्याला बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना चक्क सर्जरी करणे भाग पडले. या रुग्णाचे नाव उघड झाले नसले तरी ग्वांगडोंग येथील झाओकिंग फर्स्ट पीपल्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी 3 जून रोजी भयानक शस्त्रक्रिया केली इतकी माहिती समो येत आहे. धक्कादायक! हस्तमैथुन करताना तरुणाने लिंगामध्ये घातली फोन चार्जरची वायर; 5 दिवसांनतर शस्त्रक्रियेद्वारे मुक्तता (Video)

प्राप्त माहितीनुसार, या व्यक्तीच्या शरीरात शिरलेला मासा हा निळ्या रंगाचा टिळपिया जातीचा होता, हे मासे साधारणत: 12 ते 16 इंच लांब असतात . मुळात जेव्हा हा मासा व्यक्तीच्या शरीरात शिरला तेव्हा त्या व्यक्तीला याची तितकी जाणीवही झाली नाही मात्र त्यानंतर ओटीपोटात वेदना होत म्हणून रुग्णालयात आला. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केल्यानंतर त्याच्या गुदाशयात एक मासा अडकलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. दरम्यान, डॉक्टरांनी मृत मासे त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी एन्डोस्कोपी करावी लागली.

पहा या अनोख्या ऑपरेशन चा व्हिडीओ

दरम्यान या व्हिडिओत तुम्ही पाहूच शकता की ही सर्जरी काही साधीसुधी नव्हती. डॉक्टरांनी वारंवार त्याच्या गुदाशयाच्या मांसाच्या बाहेर मासे काढण्याचा प्रयत्न केला पण तो खूप मोठा होता आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. माणसाच्या शरीरात शिरल्यावर तो मासा जिवंत होता की मेला हे ठरलेले नाही. काही दिवसांपूर्वीच भारतातील सुद्धा एका माणसाच्या मूत्र मूत्राशयात चार्जर अडकला होता. यांनतर आता ही घटना सुद्धा समोर येत आहे त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येणार नाही हेच खरे म्हणावे लागेल.