Butter in Chai: तुम्ही कधी बटर घालून बनवलेला चहा प्यायला आहात? आग्रा मधील या विचित्र चहाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
हा चहा आजकाल सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.या चहाचा व्हिडिओ आग्रा येथील एका चहाच्या स्टॉलवरून घेण्यात आला आहे. जेव्हा सोशल मीडियावर हा शेअर केला गेला त्यानंतर या चहाची सगळीकडेच चर्चा होऊ लागली.
Butter in Chai: तुम्ही आतापर्यंत मलाई वाला चहा ऐकला असेल आणि तो प्यायला ही असेल पण तुम्ही कधी बटर म्हणजे खारी बटर वाला बटर नाही तर मस्का बरोबर चहा प्यायला आहात का? होय, मारून केलेला चहा.हा चहा आजकाल सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.या चहाचा व्हिडिओ आग्रा येथील एका चहाच्या स्टॉलवरून घेण्यात आला आहे. जेव्हा सोशल मीडियावर हा शेअर केला गेला त्यानंतर या चहाची सगळीकडेच चर्चा होऊ लागली. (Viral Video: हत्ती आणि कुत्र्याची ही घट्ट मैत्री पाहून 'शोले' चित्रपटातील गाण्याची येईल आठवण, पाहा मजेशीर व्हिडिओ )
हा व्हिडिओ Foodieagraaaa नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला गेला आहे. सामायिक करताना लिहिले,@foodieagraaaaa for food goals and best places, to next dine in AGRA🔥बटर वाली चाए 🤟🏻
🚦- BABA TEA STALL NEAR RAMBABU PARANTHE BELANGANJ, AGRA
Tag/Dm To Your Loved ones 😻❤️
व्हिडिओमध्ये असे दिसते की ती व्यक्ती उकळलेल्या चहामध्ये 100 ग्रॅम अमूल बटर घालते. (Snake Fight Viral Video: नागिन सापाला भुरळ घालण्यासाठी दोन विषारी साप आपसात भिडले; पहा जबरदस्त लढाईचा व्हायरल व्हिडिओ )
पाहा व्हिडिओ
या व्हिडिओ ला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. असा विचित्र चहा पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. सच्चे चहा प्रेमी मात्र नाराज आहेत. यापूर्वीही सोशल मीडियावर विचित्र गोष्टी पोस्ट केल्या गेल्या आहेत. यामध्ये दुधासह मॅगी, सॉससह काजू-कटली,दहीसह मॅगी इत्यादींचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)