शाळेत असताना बनवला होता मित्राचा Sex Video; टीव्ही स्टारचा धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर
James Haskell (Photo Credits: Instagram)

ब्रिटिश टीव्ही स्टार व माजी रग्बी खेळाडू जेम्स हस्कल (James Haskell)  याने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या शालेय जीवनातील एक आठवण सांगत गौप्यस्फोट केला. आपण शाळेत असतानाच एका मित्राला मुलीसोबत सेक्स करताना पहिले होते यावेळी आपण स्वतःच्या फोनमध्ये याचा व्हिडीओ शूट केला अशी कबुली जेम्स ने दिली. आश्चर्य म्हणजे त्यावेळी जेम्स हा केवळ 18 वर्षांचा होता आणि त्याचा मित्र आपल्या 17 वर्षीय मैत्रिणीसोबत सेक्स करत होता, हा व्हिडीओ काढल्यावर आपल्या मित्रांना सुद्धा दाखवला होता असेही जेम्सने सांगितले.

आय एम सेलिब्रिटी या मुलाखतीच्या शो मध्ये त्याने हा धक्कादायक खुलासा केला. ज्यावेळेस आपण हा व्हिडीओ काढला तेव्हा आपला मित्र किंवा टी मुलगी त्या दोघांनाही याबाबत माहिती नव्हते पण हळूहळू इतर मित्रांच्या सांगण्यातून त्या मित्रांपर्यंत देखील हीखबर गेली, या दोघांसाठीही हा धक्कादायक प्रसंग होता पण हे सर्व अगदी क्षणाच्या अवधीत झाले होते आणि आपला कोणाला दुखवण्याचा उद्देश नव्हता असे देखील जेम्सने सांगितले.Mia Khalifa ला जेव्हा Johnny Sins पॉर्न इंडस्ट्रीमधील यशाचं गमक सांगतो...

 

View this post on Instagram

 

Taking this leadership seriously. Sorry @caitlynjenner. #TeamHask #ImACeleb #ImACelebrity

A post shared by James Haskell (@jameshask) on

दरम्यान, याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांना सुद्धा काहीच दिवसात खबर कळली आणि 2003 मध्ये जेम्स त्याचा मित्र आणि ती मैत्रीण या तिघांनाही शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

Back in the mix @shootfightersofficial

A post shared by James Haskell (@jameshask) on

शाळेच्या रम्य आठवणी आपण ऐकल्याचं असतील पण जेम्सने सांगितलेली ही आठवण म्हणजे लक्षात राहण्यासारखी आणि अचंबित करणारी आहे हि निश्चित !