Ullu वरील थ्रिलर वेब सीरीज मध्ये Asmit Patel सोबत रोमान्स करताना दिसली Leena Jumani , Client No 7 चा बोल्ड ट्रेलर प्रदर्शित
क्लाइंट नंबर 7 ट्रेलर (Image Credit: Instagram)

उल्लू एप (ULLU) येणारा कंटेंट त्याच्या बोल्डनेस (Boldness) मुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यांची वेब सीरीज रिलीज होताच चर्चेत येते. या अॅपवर बरेच सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) आणि हिंदी सेक्सी व्हिडिओ (Hindi Sexy Video) पाहिले जातात. यावर अशीच आणखी एक नवी मालिका प्रदर्शित होणार आहे.ज्याचे नाव क्लाइंट नंबर 7 (Client No 7) आहे.ज्यात अश्मित पटेल आणि लीना जुमानी यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला आहे. हा बोल्ड ट्रेलर पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. (Sex With Friend's Brother: Porn Star Abella Danger ने ठेवले आपल्या अनेक मित्रांच्या भावांसोबत लैंगिक संबंध; आता तुटली आहे सर्वांसोबतची मैत्री (Watch Video)

या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर ही एक थ्रिलर वेब सिरीज आहे. ज्यात अश्मित पटेल पोलिसांच्या भूमिकेत आहे तर लीना जुमानी तिच्या हॉट अॅक्ट्स दाखवत आहे. जो कोणी हे बघेल त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ग्राहक क्रमांक 7 चा ट्रेलर अपेक्षेपेक्षा जास्तच  बोल्ड आहे. तुम्ही पण बघा सिरीज चा ट्रेलर  .

उल्लू अॅप नेहमीच त्याच्या बोल्ड कंटेंटसाठी ओळखले जाते. या वर दिवसाला नवीन इरोटिक चित्रपट प्रदर्शित होतात. या अॅपवर अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. आतापर्यंत रश्मी देसाई, अर्शी खान, अश्मित पटेल यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यावर आपला जलवा दाखवला आहे.