Viral Photo (Credits-Twitter)

ज्या लोकांना माहिती नसते त्यांच्यासाठी BDSM मध्ये सेक्स आणि नॉनसेक्शुअल काही गोष्टींचा समावेश असतो. बीडीएसएम हे नेहमीच फॅन्टसी मध्ये असेलच असे नाही. बीडीएसएममध्ये अभ्यास करण्यासाठी अधिक रिसर्ज, कम्युनिकेशन आणि प्लॅनिंगसह एकमत असणे गरजेचे आहे. पण तुम्ही तुमच्या किंकला सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाऊ शकता की नाही याबद्दल मोठा वाद सुद्धा आहे.(Sex Benefits To Body: डोकेदुखी पासुन ते कॅन्सर पर्यंत अनेक आजारांंना दुर ठेवण्यास मदत करतो सेक्स, वाचा हे भन्नाट फायदे)

इंटरनेटवर एका महिलेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर BDSM संबंधित नवा वाद सुरु झाला आहे. एक ट्विटर युजर्सने कपल्सची सेक्शुअल फँन्टेसी फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तर काही लोकांनी याचा विरोध केला आहे. मात्र काही जणांनी म्हटले आहे की, या दोघांच्या सहमतीने जर ते झाले असल्यास आणि येथे कोणतेही लाइव्ह सेक्स होत नसल्यास त्यांची चौकशी केली जाऊ नये. मात्र अन्य काही जणांनी पूर्णपणे सार्वजनिक ठिकाणी आपल्या किंकी सेक्स आयडियाज पब्लिकली घेऊन जाण्यावर विरोध दर्शवला आहे.

लोकांचे असे म्हणणे आहे की, किंक ला पब्लिक मध्ये डिस्प्ले केले नाही पाहिजे. कारण ते नॉन-किंकरच्या नकारात्मत प्रतिक्रियांना ट्रिगर करण्यापासून घाबरतात. याच कारणासाठी जेव्हा दांपत्यांना एवीएचएन स्टोर मध्ये स्पॉट केले गेले त्यावेळी ते त्यांच्या बीडीएसएम किंक उपकरणांसह आले होते. त्यांना पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ट्विटरवरील युजर पॉल ताओ याने एक फोटो शेअर केला आहे. फोटोत महिलेने तोंडावर एक मास्क घातल्याचे दिसून आले आहे. त्याचसोबत BDSM डॉग हा आपल्या मालकीणीचे अनुसरण करत विनम्र पद्धतीने बसल्याचे दिसून येत आहे.(XXX Video: आपल्या जोडीदारासोबत पॉर्न व्हिडिओ पाहिल्याने Sex Life मध्ये होऊ शकतात 'हे' फायदे)

Tweet:

 

यामध्ये काय चुकीचे आहे? ट्विटर युजर्सकडून व्हायरल झालेल्या फोटोंवर आपल्या विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांचे असे मत आहे की या गोष्टीवर विचार करणे काही चुकीचे नाही आहे. कारण यामध्ये कोणतेही सेक्शुअल अॅक्टचा समावेश नाही आहे. पण काही जण याच्या विरोधात आहे. त्यांना असे म्हणणे आहे की, सार्वजनिक ठिकाणी किंक यांना घेऊन येणे चुकीचे आहे.

 

प्रेमासंबंधित कोणतीही गोष्ट सार्वजनिक ठिकाणी केल्यास सर्वांच्या भुवया उंचावल्या जातात. या गोष्टीला अन्य लोकांकडून अश्लीलता असे नाव दिले जाते. किंक चे फोटो सार्वजनिक ठिकाणी दिसल्यानंतर सोशल मीडियात नवा वाद निर्माण झाला आहे. यावर लोकांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.