Viral Video: मेट्रोच्या दरवाज्यात अडकला बेबी स्ट्रोलर, पाहा पुढे नेमकं काय घडलं (Watch Video)

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यामध्ये एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

Viral Video: मेट्रोच्या दरवाज्यात अडकला बेबी स्ट्रोलर, पाहा पुढे नेमकं काय घडलं (Watch Video)
Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यामध्ये एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाला काटाचा येत आहे. यामध्ये आई आणि आपल्या चिमुकल्या बाळासोबत मेट्रोमध्ये चढताना एक विचित्र घटना घडते. हा प्रसंग पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अनेकांना या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समोर आले नाही.  हेही वाचा- बिकिनी मॉडेलने 15 वर्षांच्या मुलावर केला लैंगिक अत्याचार, होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, आई तीच्या चिमुकल्या बाळाला घेऊन प्रवास करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर येते. आई बाळाला बेबी स्टॉलरवर घेऊन येते. मेट्रोस्टेशनवर मेट्रो येताच आई मेट्रोमध्ये स्ट्रोवर घेऊन चढण्याचा प्रयत्न करते परंतु स्ट्रॉलक मेट्रोच्या दरवाज्यात अडकचे आणि दरवाजा बंद होताच आई मेट्रोच्या आत आणि बाळा स्ट्रॉलवर स्ट्रेशनवर राहतो. मेट्रोचे दरवाजे बंद झाल्यावर मेट्रो स्टेशनवरून निघून जाते. हा थरारक स्ट्रेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होते.

पाहा व्हिडिओ

एक्स युजर्संनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि पोस्टवर लिहलं आहे की, बाळाला सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाताना काळजी घ्यावी. मेट्रो स्टेशनवर उपस्थिती असलेल्या एका बेघर व्यक्तीने बाळाला सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी कंमेट केल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).