Viral Video: सायकलवरून सिलेंडर घेऊन जाताना अचानक लागली आग; अनुभवी व्यक्तीने 'अशी' विझवली आग, पहा व्हिडिओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आग लागल्यानंतर तीन जण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे पोहोचतो आणि क्षणातच सिलिंडरला लागलेली आग आटोक्यात आणतो.

Viral Video: सायकलवरून सिलेंडर घेऊन जाताना अचानक लागली आग; अनुभवी व्यक्तीने 'अशी' विझवली आग, पहा व्हिडिओ
सिलेंडर आग (PC - X/@TheFigen_)

Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सायकलवरून गॅस सिलेंडरची वाहतूक करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान, अचानक सिलिंडरला आग लागते. सिलिंडरला आग लागल्यानंतर तीन जण मिळून ती विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण ते अयशस्वी झाल्यावर अनुभवी व्यक्ती क्षणार्धात उपाय शोधून आग आटोक्यात आणते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आग लागल्यानंतर तीन जण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे पोहोचतो आणि क्षणातच सिलिंडरला लागलेली आग आटोक्यात आणतो. हा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या X खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुमच्यादेखील कामात येऊ शकतो.

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2024 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).