Viral Dance Video: मुंबईत स्टेशनवर मुलीचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, Watch Video

सीमा कनोजिया असे या महिलेचे नाव असून, 4.8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली इंस्टाग्राम ब्लॉगर आहे. निळ्या रंगाचा टॉप आणि काळी पँट घातलेली कनोजिया जमिनीवर लोळताना आणि विविध डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

Viral Dance Video: मुंबईत स्टेशनवर मुलीचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, Watch Video
Girl Viral Dance Video On Station (PC - Twitter)

Viral Dance Video: मेट्रो ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि इतर विविध सार्वजनिक ठिकाणी लोक डान्स (Dance) करण्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. परंतु, यामुळे संभाव्य धोके देखील होऊ शकतात. इंटरनेटवर फिरत असलेला एक व्हिडिओ हा ट्रेंड हायलाइट करतो, ज्यामध्ये एक तरुणी मुंबईतील गर्दीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर 'कुछ कुछ होता है' मधील 'कोई मिल गया' गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. सीमा कनोजिया असे या महिलेचे नाव असून, 4.8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली इंस्टाग्राम ब्लॉगर आहे. निळ्या रंगाचा टॉप आणि काळी पँट घातलेली कनोजिया जमिनीवर लोळताना आणि विविध डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. (हेही वाचा - Sings Sundar Te Dhyan Song: Janhvi Harrison ने स्टॅनफोर्ड मेमोरियल चर्चमध्ये गायल 'सुंदर ते ध्यान' भक्तीगीत, पहा व्हायरल व्हिडिओ))

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2023 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).