2 Years of India's Janta Curfew Memes: कोविड 19 ची साखळी तोडण्यासाठी भारतात पुकारलेल्या 'जनता कर्फ्यू' का 2 वर्ष पूर्ण; नेटिझन्स आठवणी जागवत शेअर करत आहेत Funny Memes, Jokes

22 मार्च 2020 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.

मिम्स । PC: Twitter

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये 'जनता कर्फ्यू' जाहीर केला होता. सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत हा कर्फ्यू होता. सारंच ठप्प झाल्याने अनेकांनी न भूतो न भविष्यती अशा संकटाचा विविध स्तरावर सामना केला होता.  आज ती सारी परिस्थिती आठवून जनता कर्फ्यूच्या द्वितीय वर्षपुर्ती निमित्त नेटिझंस मिम्स शेअर करत आहेत.

जनता कर्फ्यूची 2 वर्ष 

नोस्टॅलजिक

निशब्द आठवण

आठवण

अशक्य