'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)

तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमातून रिपोर्टरची भुमिका साकारणी स्टार तिच्या रिलअल लाईफमध्ये फारच बोल्ड असून तिचे खरे नाव प्रिया अहुजा असे आहे.

Priya Ahuja (Photo Credits-Instagram)

- तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमातून रिपोर्टरची भुमिका साकारणी स्टार तिच्या रिलअल लाईफमध्ये फारच बोल्ड असून तिचे खरे नाव प्रिया अहुजा असे आहे.
-प्रिया हिचे इन्स्टाग्रामवरील फोटो खुपच सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळतात. तसेच ग्लॅमरस लुकमध्ये ती अधिक खुलून दिसते.
-खऱ्या आयुष्यात प्रिया एकदम बिनधास्त आहे. मात्र टिव्ही मालिकांमधून ती विविध प्रकारच्या भुमिका साकारताना दिसते.
-प्रिया हिचे बिकनी मधील फोटो सध्या सोशल मीडियात व्हारल होत असून तिच्याबद्दल नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्याच येत आहे.
-प्रिया तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियात चर्चेत असते. तसेच तिचे सोशल मीडियातील फोटो पाहिल्यास प्रियाला समुद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी आवडते असे वाटते.
Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement