Rasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील हिने 2019 ला अलविदा म्हणत सुपर हॉट अंदाजात 2020 या नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे.तिचे हे अल्ट्रा बोल्ड बिकिनी फोटोशूट पाहून इंस्टाग्राम वर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Rasika Sunil Hot (Photo Credits: Instagram)

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील हिने 2019 ला अलविदा म्हणत सुपर हॉट अंदाजात 2020 या नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. (Photo Credits: Instagram)
रसिकाच्या ऍनिमल प्रिंट मधील या हॉट फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
(Photo Credits: Instagram)
रसिकाने जिम मधील लूक शेअर करत सर्वांसमोर नववर्षातील फिटनेस गोल ठेवले आहे. (Photo Credits: Instagram)

रसिकाने आज आपल्या फ्लोरल प्रिंट बिकिनी लूकने पुन्हा एकदा या सिरीजची हॉटनेस वाढवली आहे. (Photo Credits: Instagram)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement