स्त्री वेषातील या 5 मराठमोळ्या पुरूष कलाकारांचं रूप देखणं !
अशी ही बनवाबनवी 30 वर्षांपूर्वी रीलिज झालेला सिनेमा असला तरी आजची तरूण पिढीही या सिनेमाला तितकेच एन्जॉय करते. निखळ विनोद काय असतो ? हे या चित्रपटातून पहायला मिळालं. त्यासोबतच स्त्रीची शालिनता जपत पुरूषाचं साडीतलं सहज वावरणं आणि मोहक रूप या सिनेमातून रसिकांसमोर आलं.
लक्ष्मीकांत बेर्डे -विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे अशी ही बनवाबनवी सिनेमात 'पर्वती' या भूमिकेत दिसला होता. नववारी साडीमध्येही अॅक्शन सिक्वेन्स करणारा हा पहिलाच कलाकार होता. photo Credits you Tube
सचिन पिळगावकर -अशी ही बनवाबनवी या सिनेमात सचिन पिळगावकर सुधीर आणि सुधा अशी दोन रूपं साकारतात. त्यामधील सुधीरपेक्षा 'सुधा'चीच मोहिनी अधिक आहे. photo Credits You tube
उपेंद्र लिमये - जगप्रसिद्ध फोर्बस मॅगझिनने भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांमधील आठवणीतल्या ज्या भूमिकांचा समावेश केला आहे, त्यात ‘जोगवा’तल्या उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेचे नाव पहिल्या पंचवीस जणांमध्ये देण्यात आल आहे..
विजय चव्हाण - अवलिया कलाकार विजय चव्हाण यांचं 'मोरूची मावशी' या नाटकातील स्त्री वेषातील वावर आणि टांग टिंग टिंगा या गाण्यावरील नृत्याविष्कार पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी त्यांना 'वन्स मोअर' मिळत असे. photo credits : You tube
सुबोध भावे - बालगंधर्व या संगीत तपस्वीचा जीवनपट सुबोध भावेने रूपेरी पडद्यावर साकारला. या सिनेमामध्ये सुबोध भावेने स्त्री व्यकिरेखाही तितक्याच शालिनतेने साकारली आहे. Photo credits : You Tube
- Pune Ganesh Visarjan Road Diversions: धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि हडपसर परिसरातील मार्गांमध्ये बदल; पर्यायी रस्त्यांची यादी जाहीर
- Banks Open on Sunday 27th September: ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी 27 सप्टेंबर रोजी बँका सुरू राहणार
- Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जीच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन
- Water Levels in Mumbai Lakes: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 98.11% उपयुक्त साठा
- Zaheer Khan CSK Coach: झहीर खान CSK च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त; IPL 2027 साठी चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय
- Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या सात जलाशयांत 97.77% पाणीसाठा; मोडक सागरमध्ये सर्वात कमी साठा
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
Web Stories
-
Pune Ganesh Visarjan Road Diversions: धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि हडपसर परिसरातील मार्गांमध्ये बदल; पर्यायी रस्त्यांची यादी जाहीर
-
Banks Open on Sunday 27th September: ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी 27 सप्टेंबर रोजी बँका सुरू राहणार
-
Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जीच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन
-
Water Levels in Mumbai Lakes: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 98.11% उपयुक्त साठा
-
Pune Ganesh Visarjan Road Diversions: धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि हडपसर परिसरातील मार्गांमध्ये बदल; पर्यायी रस्त्यांची यादी जाहीर
-
Banks Open on Sunday 27th September: ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी 27 सप्टेंबर रोजी बँका सुरू राहणार
-
Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जीच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन
-
Water Levels in Mumbai Lakes: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 98.11% उपयुक्त साठा

