1/7

जसलीन मथारुने बिग बॉस 12 अनूप जलोटांसोबत प्रवेश केला. (Photo Credits: Instagram)
2/7

जसलीनने बिग बॉस 12 च्या लॉन्चमध्ये तिच्या आणि अनूप जलोटांच्या नात्याचा खुलासा केला. (Photo Credits: Instagram)
3/7

जसलीनने गायक म्हणून चांगलीच लोकप्रियता प्राप्त केली आहे. (Photo Credits: Instagram)
4/7

बिग बॉस 12 मध्ये जसलीन आणि अनूप यांच्या नात्याची चांगलीच चर्चा होत आहे. (Photo Credits: Instagram)
5/7

जसलीनने अनूप जलोटांकडून गाण्याचे शिक्षण घेतले आहे. (Photo Credits: Instagram)
6/7

जसलीन सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. (Photo Credits: Instagram)
7/7
