Babies Photoshoot Ideas at Home: लॉकडाऊन मध्ये करा घरच्या घरी तुमच्या चिमुकल्यांचे फोटोशूट; ट्राय करुन पहा 'या' हटके आणि भन्नाट आयडियाज, पाहा फोटोज
तुम्ही घरच्या घरी घरगुती वस्तूंनी हटक्या पद्धतीने तुमच्या बाळांचे फोटोशूट करु शकता आणि तुम्ही स्वत:च तुमच्या बाळाचे फोटोग्राफर बनून त्यांचे निरागस हावभाव तुम्हाला हवे तसे टिपू शकता.
लॉकडाऊनमुळे (Lockdown) लोकांचे आपल्या कुटूंबासोबत, मित्रपरिवारास ठरलेले आऊटिंगचे प्लान्स, फोटोशूट, लग्नसमारंभ असे अनेक सोहळे रद्द झाले. तसेच लहान बाळांचे (Babies) गोंडस फोटोशूट करणेही राहून गेले. त्यामुळे आपल्या नवजात बालकांच्या, चिमुकल्यांचे फोटोशूट (Photoshoot) करायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी घरगुती वस्तूंनी हटक्या पद्धतीने तुमच्या बाळांचे फोटोशूट करु शकता आणि तुम्ही स्वत:च तुमच्या बाळाचे फोटोग्राफर बनून त्यांचे निरागस हावभाव तुम्हाला हवे तसे टिपू शकता.
पाहूयात घरच्या घरी चिमुकल्यांचे फोटोशूट करण्याच्या भन्नाट आयडियाज
कागद, रंग, मोठे कापड, एखादी दांडी वापरून ढग, पाऊस, छत्री यांसारख्या गोष्टी बनवून हटके फोटोशूट करू शकता.
सणांप्रमाणे तुम्ही बाळाला सजवून त्याचे फोटोशूट करू शकता.
हेदेखील वाचा- Family Planning Tips: पहिल्या आणि दुस-या बाळाच्या जन्मामध्ये किती अंतर असणे अपेक्षित असते; जाणून घ्या सविस्तर
घरातील धान्य, भाज्या, फळे, भांडी वापरून आपल्या बाळाला शेफ च्या वेशभूषेत नटवू शकता.
तुमच्या बाळांचे कपडे वापरून एखाद्या कपड्यावर झोपवून अशा पद्धतीने जबरदस्त फोटोशूट करु शकता.
तुम्ही ऋतूनुसार असलेली सिझनल फळे वापरुन बाळाचे छान कपड्यात फोटोशूट करु शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement