Raj Thackeray On BMC: मुंबई महापालिका प्रशासन नक्की कोण चालवतंय? आणि त्यांचं उत्तरदायित्व नक्की कोणाला आहे? राज ठाकरे यांचा सवाल
मुंबई महापालिका प्रशासन नक्की कोण चालवतंय? आणि त्यांचं उत्तरदायित्व नक्की कोणाला आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केला आहे.
Raj Thackeray On BMC: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुंबई महापालिका प्रशासन नक्की कोण चालवतंय? आणि त्यांचं उत्तरदायित्व नक्की कोणाला आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केला आहे. बीएमसीने वांद्रे किल्ला ते माहिम किल्ल्यांपर्यंत बांधलेल्या सायकल ट्रकवर 165 कोटी रुपये खर्च केले आहेत. याला स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी देखील विरोध केला आहे. तरी देखील प्रकल्प रेटला जात असेल तर महानगरपालिका प्रशासन नेमकी कोण चालवतंय? असा प्रश्न उपस्थित झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement