Viral video PC TW

Nagpur Viral Video: काही पूर्वीं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका चालत्या कारमध्ये तरुणी आणि तरुण अश्लिल चाळे करत असल्याचे व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ नागपूर शहरातील असल्याचे सांगण्यात आले. भररस्त्यात कारमध्ये असा प्रकार पाहून नागरिक आणि नेटकरी संतापले होते. आता पून्हा असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण नशेच्या अवस्थेत तरुणालासोबत उभी आहे. तीला सांभाळण्यासाठी तरुणाने जे केले ते त्याच्या अंगाशी आले आहे. (हेही वाचा- जुहू परिसरात महिलेसोबत गैरवर्तन, पोलिसांचा तपास सुरु (Watch Video)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, हा व्हिडिओ नागपूर शहरातील बजाज नगर पोलिस स्टेशन येथील हद्दीतील आहे. भररस्त्यात तरुणी मद्यधुंद अवस्थेत आहे. तीला चालता येत नाही त्यामुळे तरुणाने तीला उचलून घेतले. तरुणीला उचलून काही पाऊल चालला पण पुढे जाऊन त्याचा पाय अडकला आणि तरुणीला घेऊन खाली पडला. हे कृत्य एकाने फोनमध्ये कैद केले.

पहा व्हिडिओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. हा व्हिडिओवर अनेकांनी हास्यस्पद कंमेट केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विचारणा केली असून अद्याप कोणतीही माहिती समोर येत नाही.