उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार- नवाब मलिक
महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (ShivSena NCP-Congress) तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील असे वातावरण निर्माण झाले होते. यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी भाजपसोबत हात मिळवणी करुन खळबळजनक परस्थिती निर्माण केली होती.
महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (ShivSena NCP-Congress) तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील असे वातावरण निर्माण झाले होते. यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी भाजपसोबत हात मिळवणी करुन खळबळजनक परस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. राज्याला महाशिवआघीडीचे सरकार मिळणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत, असेही नवाब म्हणाले त्यावेळी म्हणाले आहेत.
एएनआयचे ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement