Telangana News: वाहन तपासणी दरम्यान भरधाव कार पोलिसांच्या अंगावर, धक्कादायक घटमेनेचा व्हिडिओ व्हायरल

वाहन तपासणीदरम्यान कारने धडक दिल्याने पोलीस हवालदार जखमी झाला. ही घटना 18 आणि 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चिल्कलगुडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सिकंदराबादमध्ये घडली.

Telagana accident

वाहन तपासणीदरम्यान कारने धडक दिल्याने पोलीस हवालदार जखमी झाला. ही घटना 18 आणि 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चिल्कलगुडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सिकंदराबादमध्ये घडली जेव्हा पोलिसांचे पथक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी वाहनांची तपासणी करत होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जखमी कॉन्स्टेबला तेथे उपस्थित असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. पोलिसांनी कारचा शोध सुरू केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement