Shivsena Rift: शिंदे गटाला मान्यता देण्याच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालय 31 जुलै रोजी उद्धव यांच्या याचिकेवर सुनावणी

शिंदे गटाला मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालय सोमवारी 31 जुलै रोजी उद्धव यांच्या याचिकेवर सुनावणी करणार.

Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited)

Shivsena Rift:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला अधिकृत शिवसेना (Shivsena) म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thakare) गटानं याचिके दाखल केली होती. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरे यांनी दाखल  याचिका संदर्भात सुप्रीम  कोर्टाने निर्णय घेतला आहे. तर येत्या  31 जुलै सोमवारी रोजी सुप्रीम कोर्ट  यादी देण्याचे मान्य करेल.